रेंडाळे-ममदापूर रस्त्यालगत मादी हरणाचा मृत्यू; वनविभागाला पाचारण येवला: रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली. हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने, पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात येणार आहे. "विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल," असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
रेंडाळे-ममदापूर रस्त्यालगत मादी हरणाचा मृत्यू; वनविभागाला पाचारण येवला: रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली. हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने, पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात येणार आहे. "विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल," असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
- तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे काढणीला आलेला कांदा,मका, गहू, हरभरा,टरबूज,टोमॅटो इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पुरणगाव येथील समाधान झांबरे यांच्या रोपवाटिकेचे देखील मोठे नुकसान झाले आहे अचानकपणे काल झालेल्या या बे मोसमी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी मोठा अडचणीत आला आहे आधीच कुठल्याही पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देत होता त्यात आता या अवकाळी पावसाचं मोठं संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे काल झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे पुरणगाव येथील समाधान झांबरे यांच्या रोपवाटिकेचे जवळपास आठ ते दहा लाख रुपये नुकसान झाल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणे केली तिथूनच शिक्षक आमदार किशोर दराडे यांना शेतकऱ्याची व्यथा सांगितली तात्काळ आमदार दराडे यांनी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये तहसीलदार आबा महाजन,तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते आमदार दराडे यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असा अहवाल तात्काळ तयार करून वरिष्ठांना द्यावा अशा सूचना आमदार दराडे यांनी केल्या तालुक्यातील ज्या ज्या भागात मुस्कान झाले आहे त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे व शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी स्वतः शेतीचा बांधावर जात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देत सांत्वन केले आहे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून घेत शेतकऱ्यांच्या हाताला मदत कशी मिळेल यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तालुक्याचा सविस्तर आढावा देणार असल्याचे श्री दराडे यांनी सांगितले. प्रतिक्रिया अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती क्षेत्राची मोठी नुकसान झाले आहे शेतकरी आधीच अडचणीत असल्यामुळे त्याला या अस्मानी संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे ही अतिशय कदाचित गोष्ट असून शेतकऱ्यांनी कुठे खचून जाऊ नये आम्ही तात्काळ पंचनामेचे आदेश केले आहे लवकरात लवकर आपल्याला मदत मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही न्याय मागून. आमदार किशोर दराडे प्रतिक्रिया. तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट होती त्यात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे वाट लागली आहे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांना पंचनामे किंवा प्रशासकीय यंत्रणेत कुठलीही अडचण आल्यास तात्काळ आमच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असे आव्हान आम्ही या निमित्ताने करत आहोत. तालुक्यातील संपूर्ण पंचनामे होत नाही तो पर्यंत आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करत राहू. पांडुरंग शेळके पाटील शिवसेना तालुकाप्रमुख येवला.2
- वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.2
- आरके मामा गरीबांचा भिकारी करतोय प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण प्रशासन सुस्त..... उपोषणाने प्रश्न सुटतील काय?...... एकही अधिकारी न्याय देत नाही आर के मामा प्रशासनावर करताय आरोप ......... न्याय द्या...... आर्त साद1
- महाराष्ट्र अकोला =शहर से सटे राष्ट्रीय महामार्ग NH-56 पर इन दिनों यातायात व्यवस्था पूरी तरह चरमरा गई है। शिवणी विमानतळ (एयरपोर्ट) से लेकर बाबुलगांव गांव तक रोजाना बड़े पैमाने पर ट्रैफिक जाम लग रहा है। इस भारी जाम के कारण यहां आए दिन छोटे-बड़े सड़क हादसे हो रहे हैं, जिससे नागरिकों में भय और आक्रोश का माहौल देखा जा रहा है। प्रत्यक्षदर्शियों और स्थानीय नागरिकों के अनुसार, यह मार्ग अकोला शहर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है। यहां से प्रतिदिन हजारों वाहन गुजरते हैं, जिनमें निजी वाहन, दोपहिया, भारी ट्रक, बसें, मालवाहक वाहन और कृषि सामग्री लेकर जाने वाले वाहन शामिल रहते हैं। लेकिन वर्तमान में सड़क पर हो रहे निर्माण कार्यों के चलते यातायात का दबाव बढ़ गया है और प्रशासन की ओर से कोई ठोस व्यवस्था दिखाई नहीं दे रही है। 2024 में पूरा हुआ था हाईवे का काम, फिर भी अब दोबारा खुदाई स्थानीय लोगों का कहना है कि इस सड़क का कार्य वर्ष 2024 में पूर्ण किया गया था, लेकिन अब उसी मार्ग पर नया अंडरपास रोड निर्माण शुरू होने से सड़क बार-बार खोदी जा रही है। इसके कारण सड़क संकरी हो गई है और वाहनों की आवाजाही बाधित हो रही है। नागरिकों का सवाल है कि जब 2024 में हाईवे का कार्य पूर्ण हो चुका था, तो उसी समय शासन और संबंधित विभागों ने संपूर्ण तकनीकी मानकों और यातायात आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए अंडरपास का निर्माण क्यों नहीं किया? 204 करोड़ खर्च के बाद भी जनता परेशान, सरकार पर उठ रहे सवाल स्थानीय चर्चा में यह मुद्दा तेजी से सामने आ रहा है कि सरकार द्वारा करीब 204 करोड़ रुपये खर्च कर सड़क का निर्माण किया गया, लेकिन योजना की कमी और अधूरी व्यवस्थाओं के चलते अब फिर से जनता को परेशानी झेलनी पड़ रही है। नागरिकों का आरोप है कि यह जनता के पैसे की उधड़पट्टी है। पहले करोड़ों रुपये खर्च कर सड़क बनाई गई और अब फिर उसी पर नए निर्माण कार्य के कारण ट्रैफिक बाधित हो रहा है। इससे साफ है कि परियोजना में प्रारंभ से ही उचित नियोजन का अभाव रहा। रोजाना लग रहा किलोमीटरों लंबा जाम शिवणी एयरपोर्ट क्षेत्र से बाबुलगांव तक सुबह और शाम के समय जाम की स्थिति अत्यंत गंभीर हो जाती है। कई बार वाहनों की कतारें किलोमीटरों तक लंबी हो जाती हैं। इस जाम में सबसे अधिक परेशानी: स्कूल-कॉलेज जाने वाले विद्यार्थियों ऑफिस जाने वाले कर्मचारियों मरीजों को अस्पताल ले जाने वाले नागरिकों किसान और ग्रामीण वाहन चालकों लंबी दूरी के यात्रियों को उठानी पड़ रही है। छोटे-बड़े हादसे बन रहे रोजमर्रा की बात इस हाईवे पर लगातार जाम और अव्यवस्थित यातायात के कारण दुर्घटनाओं का खतरा बढ़ गया है। कई स्थानों पर अचानक ब्रेक लगने, गलत दिशा से ओवरटेक करने, भारी वाहनों के दबाव और रोड डायवर्जन की स्पष्ट जानकारी न होने के कारण दुर्घटनाएं हो रही हैं। स्थानीय लोगों का कहना है कि यदि जल्द ही यातायात नियंत्रण नहीं किया गया तो यहां कोई बड़ी दुर्घटना भी घट सकती है। निर्माण कार्य में लापरवाही का आरोप नागरिकों ने यह भी आरोप लगाया कि अंडरपास निर्माण कार्य के दौरान सड़क पर: पर्याप्त बैरिकेडिंग नहीं की गई डायवर्जन बोर्ड स्पष्ट नहीं लगाए गए पुलिस या ट्रैफिक कर्मियों की तैनाती कम है रात में प्रकाश व्यवस्था अपर्याप्त है इन कारणों से रात के समय वाहन चालकों को अधिक परेशानी होती है और दुर्घटनाओं की आशंका कई गुना बढ़ जाती है। नागरिकों की मांग: अंडरपास का काम जल्द पूरा हो स्थानीय नागरिकों और वाहन चालकों की मुख्य मांग है कि अंडरपास का कार्य युद्धस्तर पर पूर्ण किया जाए, ताकि यातायात सामान्य हो सके। साथ ही प्रशासन को तत्काल: ट्रैफिक पुलिस की संख्या बढ़ानी चाहिए भारी वाहनों के लिए अलग मार्ग तय करना चाहिए डायवर्जन व्यवस्था मजबूत करनी चाहिए संकेतक बोर्ड और चेतावनी बोर्ड लगवाने चाहिए निर्माण स्थल पर रात में पर्याप्त लाइटिंग करनी चाहिए “अंडरपास पहले बनना चाहिए था” – जनता में चर्चा तेज इस पूरे मामले को लेकर अकोला शहर और आसपास के ग्रामीण क्षेत्रों में यह चर्चा जोर पकड़ रही है कि अंडरपास निर्माण कार्य पहले ही किया जाना चाहिए था। यदि 2024 में सड़क निर्माण के दौरान ही अंडरपास की योजना लागू होती तो आज जनता को यह परेशानी नहीं झेलनी पड़ती। लोगों का कहना है कि योजनाओं का सही तरीके से क्रियान्वयन नहीं होने के कारण आम नागरिकों को समय, पैसा और सुरक्षा – तीनों का नुकसान उठाना पड़ रहा है। प्रशासन की भूमिका पर सवाल ट्रैफिक जाम और दुर्घटनाओं के बावजूद प्रशासन की ओर से कोई ठोस व्यवस्था नहीं होने से नागरिकों में नाराजगी बढ़ती जा रही है। लोगों ने मांग की है कि संबंधित विभाग और प्रशासनिक अधिकारी मौके पर पहुंचकर निरीक्षण करें और जल्द से जल्द स्थायी समाधान निकालें। जनता को राहत देने की जरूरत NH-56 पर शिवणी एयरपोर्ट से बाबुलगांव तक की स्थिति अब केवल असुविधा नहीं बल्कि जानलेवा समस्या बनती जा रही है। यदि जल्द ही निर्माण कार्य को गति नहीं दी गई और यातायात व्यवस्था दुरुस्त नहीं की गई, तो यह मार्ग आने वाले दिनों में और भी खतरनाक साबित हो सकता है। अब जरूरत है कि शासन और प्रशासन इस गंभीर समस्या को प्राथमिकता देते हुए अंडरपास कार्य को शीघ्र पूरा कर नागरिकों को राहत प्रदान करे और सड़क हादसों पर नियंत्रण स्थापित करे।2
- दुर्गम भागात बायफ टाकळी सेंटरचा हातभार: पशुपालकांना प्रशिक्षण व साहित्य वितरण1
- नालंदा में चीरहरण, बिहार शर्मसार! Manish Kasyap पहुंचे पीड़िता के गांव... गेट बंद, मुंह बंद!1
- आज शुक्रवार तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील बाळापूर शिवारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे, सदरची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन विहिरीतून मृतदेह शोधून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात येत आहे.1
- येवला: रेंडाळे ते ममदापूर रस्त्याच्या कडेला एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना उशिरा हरणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना व वन्यजीव प्रेमींना याबाबत माहिती दिली. हरणाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा प्राथमिकदृष्ट्या दिसत नसल्याने, पाण्यासाठीची वणवण किंवा अंतर्गत आजार यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केल्यानंतर हरणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात येणार आहे. "विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल," असे वन विभागाकडून सांगण्यात आले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1