पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर (कनेरसर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगात एक नंबर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर (कनेरसर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तिच्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे आणि जागतिक पुरस्कारांमुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे।मुख्य विशेषता आणि जालिंदरनगर, कनेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्रविशेष उपक्रम: या शाळेत 'सहअध्ययन' (Peer-Learning / Subject Friend) मॉडेल राबवले जाते, ज्यामध्ये मोठ्या वयाचे विद्यार्थी लहान मुलांना विविध विषय शिकवतात।आधुनिक शिक्षण: येथे पुस्तकी ज्ञानासोबतच कोडिंग, प्रोग्रामिंग, रोबोटिक्स आणि योगनिद्रा यांसारखे आधुनिक व जीवनोपयोगी कौशल्ये शिकवली जातात।जागतिक सन्मान: आंतरराष्ट्रीय संस्था T4 Education द्वारे आयोजित 'वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज' स्पर्धेत या शाळेने 'समुदाय पसंती पुरस्कार' (Community Choice Award) पटकावला आहे

- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1