Shuru
Apke Nagar Ki App…
धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
Pallavi Patil, निवासी संपादक
धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.1
- जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश1
- आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल1
- कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत1
- रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.1
- विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.1
- नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)1
- विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.1
- ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: १. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. 'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: १. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. 'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.1