Shuru
Apke Nagar Ki App…
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र बंदमध्ये मुखेडचाही सहभाग पाहायला मिळत आहे.
Press Mukhed Bablu Mulla
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र बंदमध्ये मुखेडचाही सहभाग पाहायला मिळत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र बंदमध्ये मुखेडचाही सहभाग पाहायला मिळत आहे.1
- नांदेडच्या देगलूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.2
- नीट पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतर येथील आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदला नांदेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंददरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले होते.1
- दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला होता. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या बंदच्या हाकेला उदगीरमध्ये शांततेत प्रतिसाद मिळाला आहे.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या NEET पेपर लीकच्या गंभीर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या संवेदनशील मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय विधान केलं आहे, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नागपूर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. दिल्लीत घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी हे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.1
- विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे परभणीमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या कारवाईचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी या लाठीचार्जविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.1