logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमची आणखी एक धडाकेबाज कारवाई; सात गुन्ह्यांतील अनेक वर्षांपासून फरार सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमची आणखी एक धडाकेबाज कारवाई; सात गुन्ह्यांतील अनेक वर्षांपासून फरार सराईत आरोपी जेरबंद वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आणखी एक उल्लेखनीय आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल सात गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत आरोपीला अटक केली आहे. संबंधित आरोपी अनेक वर्षांपासून पोलीस यंत्रणेला गुंगारा देत फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती.गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. वाशिम जिल्हयातील पाहिजे/फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस अधीक्षक वाशिम यांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले. पोलीस स्टेशन रिसोड व इतर पोलीस स्टेशनच्या हददीत जबरी चोरी, दरोडा, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्हयांमध्ये आरोपी बाळू विठठल चव्हाण, वय ४० वर्षे, रा. वरूड, ता. मेहकर, जि. बुलढाणा हा पोलीस तपासात व न्यायालयीन प्रक्रियेत बन्याच वर्षांपासून पाहिजे/फरार होता. तांत्रिक पध्दतीच्या माध्यमातून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकाने पोलीस स्टेशन डोणगाव हददीतील ग्राम विश्वी येथे सापळा रचून आरोपी बाळू विठठल चव्हाण, वय ४० वर्षे, रा. वरूड, ता. मेहकर, जि. बुलढाणा यास शिताफीने ताब्यात घेतले व पुढील कायदेशिर कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पोलीस स्टेशन रिसोड, जि. वाशिम यांचे ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई निकेश खाटमोडे-पाटील पोलीस अधीक्षक वाशिम, लता फड, अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली सुधाकर आडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे नेतृत्वात पोउपनि सचिन गोखले, पोहवा/गजानन अवगळे, पोकों/अविनाश वाढे, दिपक घुगे, विठठल महाले, संदिप दुतोंडे, चालक पोकों/संदीप डाखोरे यांनी अथक परीश्रम घेतले आहे.

5 hrs ago
user_Suresh Badrigiri Giri
Suresh Badrigiri Giri
Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
5 hrs ago
caa48311-189b-42a5-8739-e8d468b0c0e2

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन ​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    1
    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन

​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद मध्ये पावसाचा हाहाकार. हजारो हेक्टर वरील पिके वाहून गेली. राष्ट्रीय महामार्ग 161 जी ठप्प
    1
    बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद मध्ये पावसाचा हाहाकार.
हजारो हेक्टर वरील पिके वाहून गेली.
राष्ट्रीय महामार्ग 161 जी ठप्प
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम पाहायला मिळाला. पोलीस बँड पथकाच्या दिमाखदार मानवंदनेने जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    1
    जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात!

पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप..

जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात!
पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप..
आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम पाहायला मिळाला. पोलीस बँड पथकाच्या दिमाखदार मानवंदनेने जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    39 min ago
  • जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    1
    जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    41 min ago
  • कर्जमाफी योजना नसून OTS (वन टाइम सेटलमेंट) योजना आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमाफी योजना नसून OTS (वन टाइम सेटलमेंट) योजना आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
    1
    कर्जमाफी योजना नसून OTS (वन टाइम सेटलमेंट) योजना आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
कर्जमाफी योजना नसून OTS (वन टाइम सेटलमेंट) योजना आहे - शेतकरी नेते रविकांत तुपकर
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ
    1
    मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!

अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..

मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप..
आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार
संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    43 min ago
  • महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    1
    महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Daryapur Robbery | दर्यापूरात Gun Point वर सराफा दुकानावर धाडसी दरोडा! दर्यापूर शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स येथे अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 👉 अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Lok Najar News ला Like 👍 Share ↗️ Comment 💬 आणि Follow/Subscribe 🔔 नक्की करा.
    1
    Daryapur Robbery | दर्यापूरात Gun Point वर सराफा दुकानावर धाडसी दरोडा!
दर्यापूर शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स येथे अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
👉 अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Lok Najar News ला Like 👍 Share ↗️ Comment 💬 आणि Follow/Subscribe 🔔 नक्की करा.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.