Shuru
Apke Nagar Ki App…
मोगरा फुलला | झक्कास अभंग गायला | हनुमान मंदिर सप्ताह अहमदपूर | कीर्तन वार्ता | 9850274515 | kirtan
Lalit Bedmutha
मोगरा फुलला | झक्कास अभंग गायला | हनुमान मंदिर सप्ताह अहमदपूर | कीर्तन वार्ता | 9850274515 | kirtan
More news from Ahmadpur and nearby areas
- Ahmadpur1
- #alhusseinonlineintitute #everyonehighlights Everyone Mention Al Hussein Online Institute Ahmadpur Sial, Punjab, Pakistan1
- भव्य शुभारंभ...। आग्रहाचे निमंत्रण...। अहमदपूर शहरातिल सर्व परिचीत असे मरहुम हाजी महोम्मद जाफर साहब यांनी सुरू केलेल्या पहिल्या दुकानाचे नाव लक्की स्टील, आझाद चौक दुसरे होलसेल भांड्याचे राजधानी होलसेल सराफ लाईन अहमदपूर यांच्या माध्यमातून ग्राहंकांचे मने जिंकुण योग्य दरात भांडी देणारे हाजी साहेबांचे चिरंजीव १) तंबोली नईम २) तंबोली लईख यांनी मोठ्या हिमतीने होलसेल भाड्याची तिसरी शाखा हिना लाँजच्या पुढे अंबाजोगाई रोडवर घरसंसार होलसेल भांडी या नावाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू केले असुन सदरिल तिसर्या शाखेचे भव्य शुभारंभ दि.02 डिसेंबर2024 वार :- सोमवार वेळ :- सकाळी 11.30 वा आयोजिले असुन या भव्य दालनाच्या शुभारंभास आपल्या सर्वांनी उपस्थित राहुन आशिर्वाद द्यावा ही विनंती....।1
- अग्निसंत श्री माधव बाबा यांच्या60 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह करिता श्रीक्षेत्र मोळवण येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे शिवशक्ती ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे सहर्ष हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की अग्निसंत श्री माधव बाबा यांच्या यांच्या60 व्या पुण्यतिथीच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह करिता येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी किनगाव ते मोळवण व मोळवण ते किनगाव शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान, कोळवाडी तर्फे मोफत प्रवास सेवा आयोजित केली आहे तरी येणाऱ्या सर्व भाविक भक्त- वारकरी यांनी या मोफत प्रवास सेवेचा अवश्य लाभ घेण्याची विनंती श्री वसंत भागीरथीबाई दिगंबरराव श्री दहिफळे अध्यक्ष,शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान, कोळवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांनी केली आहे. जय जय राम कृष्ण हरी. श्री संत माधव बाबा की जय.श्री संत मोतीराम महाराज की जय. धन्यवाद.अधिक माहितीसाठी संपर्क:-1)श्री वसंत भागीरथीबाई दिगंबरराव श्री दहिफळे अध्यक्ष,शिवशक्ती ग्राम विकास प्रतिष्ठान, कोळवाडी9763660738,2) श्री मुक्तीराम हनुमंता दहिफळे 7038018157,3) श्री लक्ष्मण संपत दहिफळे 9834255181,4) श्री संपत अरुण दहिफळे 9096692109,5) श्री अंकुश महाराज दहिफळे 960419444,6)चोपदार श्री दत्तू वामन दहिफळे, जागृत श्री अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिर कोळवाडी8805175781.7) श्री लिंबाजी चुडाजी तांदळे8452876617,8) श्री विजय बालाजी जायभाये9665925002,9)अध्यक्ष श्री सुधाकरभाऊ दहिफळे, माधव बाबा संस्थान मोळवण9527996431,10) श्री शिवराज वसंत दहिफळे9158887062 धन्यवाद1
- अहमदपूर वल्लभनगर पुणे1
- अहमदपूर रणीसावरगाव1
- मोगरा फुलला | झक्कास अभंग गायला | हनुमान मंदिर सप्ताह अहमदपूर | कीर्तन वार्ता | 9850274515 | kirtan1
- Post by Nisha madavi1