logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

kitni diwa Jale Kamna ke liye dena

3 hrs ago
user_Harish gadekar
Harish gadekar
वर्धा, महाराष्ट्र•
3 hrs ago

kitni diwa Jale Kamna ke liye dena

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
    1
    मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है
#viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 day ago
  • कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    1
    कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार
नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित
चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे.
दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • #news
    1
    #news
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    19 hrs ago
  • नमो उद्यानाच्या उद्घाटनावरून वणीतील राजकारण पुन्हा तापले
    1
    नमो उद्यानाच्या उद्घाटनावरून वणीतील राजकारण पुन्हा तापले
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    55 min ago
  • नागपुर के कामठी के गांधीनगर भाजी मंडी इलाके में आज सुबह करीब 6:30 बजे एक ऐसा दर्दनाक हादसा हुआ… जिसने पूरे शहर को झकझोर कर रख दिया। गैस सिलेंडर लीक… और फिर भयानक आग! देखते ही देखते पूरा घर आग की लपटों में घिर गया… चारों तरफ चीख-पुकार मच गई… लेकिन इसी आग के बीच एक पिता ने लिख दी इंसानियत की सबसे बड़ी मिसाल… 40 वर्षीय अतुल दशरथ पैंटावा… जिनके सामने उनके दो मासूम बच्चे आग में फंसे थे… अपनी जान की परवाह किए बिना… वो सीधे आग में कूद पड़े! एक-एक करके बच्चों को बाहर निकालने की कोशिश की… लेकिन… इस जंग में वो खुद जिंदगी हार गए… आग की चपेट में आकर मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई… एक पिता… जो आखिरी सांस तक अपने बच्चों के लिए लड़ता रहा… मौके पर पहुंची फायर ब्रिगेड और पुलिस कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया… लेकिन तब तक… बहुत देर हो चुकी थी… पूरे इलाके में मातम… हर आंख नम… लोगों के दिल में सिर्फ एक ही सवाल— क्या हम अपने घरों में गैस सिलेंडर की सुरक्षा को लेकर सच में सतर्क हैं? ये हादसा चेतावनी है… लापरवाही जानलेवा हो सकती है!
    2
    नागपुर के कामठी के गांधीनगर भाजी मंडी इलाके में आज सुबह करीब 6:30 बजे एक ऐसा दर्दनाक हादसा हुआ… जिसने पूरे शहर को झकझोर कर रख दिया।
गैस सिलेंडर लीक… और फिर भयानक आग!
देखते ही देखते पूरा घर आग की लपटों में घिर गया… चारों तरफ चीख-पुकार मच गई… 
लेकिन इसी आग के बीच एक पिता ने लिख दी इंसानियत की सबसे बड़ी मिसाल…
40 वर्षीय अतुल दशरथ पैंटावा…
जिनके सामने उनके दो मासूम बच्चे आग में फंसे थे…
अपनी जान की परवाह किए बिना… वो सीधे आग में कूद पड़े!
एक-एक करके बच्चों को बाहर निकालने की कोशिश की…
लेकिन…
इस जंग में वो खुद जिंदगी हार गए…
आग की चपेट में आकर मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई…
एक पिता… जो आखिरी सांस तक अपने बच्चों के लिए लड़ता रहा…
मौके पर पहुंची फायर ब्रिगेड और पुलिस
कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया…
लेकिन तब तक… बहुत देर हो चुकी थी…
पूरे इलाके में मातम… हर आंख नम…
लोगों के दिल में सिर्फ एक ही सवाल—
क्या हम अपने घरों में गैस सिलेंडर की सुरक्षा को लेकर सच में सतर्क हैं?
ये हादसा चेतावनी है… लापरवाही जानलेवा हो सकती है!
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती! जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
    1
    आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती!
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by SUBHASH BORKAR
    4
    Post by SUBHASH BORKAR
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.