रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी बोरगाव (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील बाजारपेठेत शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बहिणींकडून भावांना राखी बांधण्याच्या या सणासाठी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या, मिठाई, फळे तसेच कपडे व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. बाजारपेठेत विविध रंगांच्या व आकर्षक डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांमध्ये राखी खरेदीचा उत्साह दिसून आला. सणामुळे मिठाई व इतर वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्रीला चांगली चालना मिळाल्याचे चित्र आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी बोरगाव (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील बाजारपेठेत शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बहिणींकडून भावांना राखी बांधण्याच्या या सणासाठी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या, मिठाई, फळे तसेच कपडे व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. बाजारपेठेत विविध रंगांच्या व आकर्षक डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांमध्ये राखी खरेदीचा उत्साह दिसून आला. सणामुळे मिठाई व इतर वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्रीला चांगली चालना मिळाल्याचे चित्र आहे.
- रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी बोरगाव (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील बाजारपेठेत शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बहिणींकडून भावांना राखी बांधण्याच्या या सणासाठी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या, मिठाई, फळे तसेच कपडे व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. बाजारपेठेत विविध रंगांच्या व आकर्षक डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांमध्ये राखी खरेदीचा उत्साह दिसून आला. सणामुळे मिठाई व इतर वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्रीला चांगली चालना मिळाल्याचे चित्र आहे.1
- साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधन निमित्ताने सुंदर अशी फुलांची आरास कळवण तालुक्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समाजाला सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून आज सुंदर अशी फुलांची आरासही करण्यात आली होती . आज पावसाने उसंत घेतल्यानंतर सप्तशृंगी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळेस सप्तशृंगी देवीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये नाशिक येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी पौर्णिमेचा औचित्य साधून सुंदर अशी फुलांची आरास ही सप्तशृंगी माता मंदिर गाभाऱ्याला केलेली होती हे आरास पाहून भाविकांचे मन हे प्रसन्न वाटत होते आज सप्तशृंगी गडावरती रक्षाबंधन व श्रावणी पौर्णिमा असल्याने आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती यासाठी न्यासाने चौक बंदोबस्त ही ठेवला होता व मंदिर गाभारात शांततेत भाविकांनी दर्शन घ्यावे घेण्याचे आवाहन सुनील कासार यांनी केले आहे . शामराव सोनवणे सप्तशृंगी गड कळवण1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक म वि प्र कृषी महाविद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक म वि प्र कृषी महाविद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न2
- बिहार बेगूसराय में दिनदहाड़े सनसनीखेज वारदात सामने आई है। डंडारी थाना क्षेत्र के राजोपुर गांव में RJD नेता के भाई की गोली मारकर हत्या किए जाने की खबर है। बताया जा रहा है कि उन्हें फोन कर घर से बाहर बुलाया गया, जिसके बाद बगीचे में वारदात को अंजाम दिया गया। घटना के बाद इलाके में तनाव का माहौल है। पुलिस मामले की जांच में जुटी है और आरोपियों की तलाश की जा रही है। वीडियो में जानिए पूरी घटना और अब तक की बड़ी अपडेट। बेगूसराय में दिनदहाड़े सनसनीखेज वारदात सामने आई है। डंडारी थाना क्षेत्र के राजोपुर गांव में RJD नेता के भाई की गोली मारकर हत्या किए जाने की खबर है। बताया जा रहा है कि उन्हें फोन कर घर से बाहर बुलाया गया, जिसके बाद बगीचे में वारदात को अंजाम दिया गया। घटना के बाद इलाके में तनाव का माहौल है। पुलिस मामले की जांच में जुटी है और आरोपियों की तलाश की जा रही है। वीडियो में जानिए पूरी घटना और अब तक की बड़ी अपडेट।1
- मविप्र समाज संस्थेचा नाशिकच्या जडणघडणीत मोलाचा वाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन नाशिक:- चाचडगाव दिंडोरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री गिरीश महाजन,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.यावेळी मंत्री छगन भुजबळ,मंत्री दादाजी भुसे मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आहेर-आडके,खासदार भास्कर भगरे खा राजाभाऊ वाजे,आमदार राहुल आहेर,आमदार सीमाताई हिरे आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गिते, उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्या सह सर्व कार्यकारिणी, सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- *नवीन नाशिक महापालिका विभागीय कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे* नवीन नाशिक येथील महापालिका विभागीय कार्यालयात आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सभापती बाळकृष्ण शिरसाठ तसेच विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त उपस्थित भगिनींनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि परस्पर स्नेह जपण्याचा संदेश दिला. महापालिका विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या आनंददायी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यालयात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.4
- व्यापारी विनोद शिरसाठ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; स्वखर्चातून अंगणवाडीचे केले नूतनीकरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण; मान्यवरांकडूनही अंगणवाडीसाठी विशेष सहकार्याची ग्वाही गावाच्या सर्वांगीण विकासात आपलेही योगदान असावे आणि लहान चिमुकल्यांना शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने विंचूर येथील प्रतिष्ठित व्यापारी विनोद भाऊ शिरसाठ यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शेजारील अंगणवाडीचे संपूर्ण नूतनीकरण त्यांनी स्वखर्चातून पूर्ण केले असून, या नूतनीकृत वास्तूचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उद्घाटनप्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पाटील मॅडम, खांदवे मॅडम, कैलास सोनवणे, गंगा नाना गोरे तसेच विंचूरचे ग्रामविकास अधिकारी मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विनोद शिरसाठ यांच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. दरम्यान, अंगणवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भौतिक सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच सचिन दरेकर, कैलास सोनवणे व ग्रामसेवक मगर यांनी अंगणवाडी करता विशेष योगदान देण्याचे जाहीर केले. अंगणवाडी ही ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची पहिली पायरी असते. या चिमुकल्यांना प्रसन्न, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक वर्ग तसेच समस्त विंचूर ग्रामस्थांच्या वतीने विनोद शिरसाठ यांचे आभार मानून कौतुक करण्यात आले.4
- संसार करने वाली खबर उत्तर प्रदेश बलरामपुर के एक उतरौला निजी अस्पताल सरकार के एक बच्चे की नाज़ुक स्थिति में उसको बाहर निकाल दिया गया तड़पता हुआ बच्चा दिल झगजोर देने वाली खबर एक नन्हा सा बालक उसको अस्पताल से बाहर कर दिया गया उत्तर प्रदेश उतरौला निजी अस्पताल tadapti Hui man roti Rahi to doctoron ko sharm nahin aaya system khokhla ho chuka hai Sarkar bolati Hai Ham garibon ke liye bahut kuchh karte Hain sacchai dekhiae aap log ke samne1