अमरावतीच्या डफरिन हॉस्पिटलमध्ये तीन बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये होरपळून मृत्यू झाला अक्षरशः करपून कोळसा झाला. नऊ बालकांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे,शिवसेना नेत्या सुषमा अंधारे अमरावतीच्या डफरिन हॉस्पिटलमध्ये तीन बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये होरपळून मृत्यू झाला अक्षरशः करपून कोळसा झाला. नऊ बालकांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे तिथे नेमकं काय घडलं ? अशी पोष्ट शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे, पुढे अंधारे म्हणाल्या १. हॉस्पिटलचा फायर ऑडिट गेल्या एक वर्षापासून झालेलं नाही. २. हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झालेला नाही. ३. रेन हार्वेस्टर सर्टिफिकेट नाही एक महिन्यापूर्वी रुग्णांच्या खाटे बरोबर पाणी या हॉस्पिटलमध्ये साचलं होतं. ४. रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट बंद आहे. ५. हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेला सोलर पॅनल पूर्णतः बंद आहे. ५. हॉस्पिटलमधले एक्स-रे स्कॅनर एम आर आय डोळे तपासण्याचे मशीन अशा अनेक मशीनचे बिघाड आहेत. ६. हॉस्पिटलमध्ये जी व्हेंटिलेटर वापरले गेलं ते दोन वर्षांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगे मध्ये वाचलेले व्हेंटिलेटर होतं. ७. याच हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीची आग लागून दोन बालकांचा जीव गेला होता. ७. हॉस्पिटलच्या ट्रांसफार्मर डीपी नादुरुस्त आहे. ८. पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या टाकीमध्ये अक्षरशः किडे पडले आहेत. ९. व्हेंटिलेटर ऑडिट झालेला नाही. १० स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट अर्थात स्थिरता प्रमाणपत्र नाही. १०. हॉस्पिटलला एम एस चा चार्जेस कोणाकडे नाही . सीएस हेच एम एस च काम बघतात. हे सगळी काम अपूर्ण का आहेत असे सीएस ला विचारले असता सीएस सांगतात या सगळ्या कामांच्यासाठी आम्ही वारंवार स्मरणपत्र देऊ नये आमची काम केली गेली नाही कारण निधी नाही असं सांगितलं जातं. निधी किती लागतो नऊ कोटी. या अमरावतीमध्ये नवनीत रानाच्या हनुमान गडीला सरकारने किती दिले 121 कोटी आजवर विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला किंवा आमदाराला हे सरकार निधी देत नव्हतं परंतु रुग्ण आणि रुग्णालय हे कुठल्याही पक्षाचे विचारांचे नाही त्यांच्याशी कसला आलाय बाहेर पण पालकमंत्री असणाऱ्या बावनकुळेंनी हा निधी का दिला नाही ? कदाचित तू निधी देऊन जर या हॉस्पिटलचे डाकूची आणि व्यवस्थित काम पार पडली गेली असती तर आज ही तीन वेळा जिवंत राहिले असते. विशेष एवढी मोठी घटना घडवून यात अजूनही कुणावरही एफआयआर झालेली नाही कुणाच्याही विरोधात कसलीही तक्रार नाही कुणाचेही निलंबन झालेलं नाही...! थोडक्यात काय गरिबांचा जीव जीव नाही..!

- मालवणात समुद्रदेवतेला नारळ अर्पण; मत्स्यव्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना1
- पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.4
- सांगली मध्ये 'स्वामीराया' नाटकाचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत. या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे 'स्वामीराया' या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते. नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे. या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट1
- मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक1
- जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा संपन्न! अरुणा महेश (दादा) पाटील यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेस उपस्थित राहून तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा संपन्न! *तासगाव पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य सौ. अरुणा महेश (दादा) पाटील यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेस उपस्थित राहून तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली.* सभेमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, औषधांचा पुरवठा, माता-बाल आरोग्य सेवा, स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. 🏥 निरोगी समाज आणि सक्षम आरोग्य व्यवस्था हेच आपले ध्येय!1
- मालवणची नारळी पौर्णिमा ठरली खास; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेने वेधले लक्ष!1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न. लोणंद शहरात पुणे सातारा रोडवर गोटे माळ येथे निसर्गरम्य स्वच्छ हवेत संपूर्ण प्रकल्पाला वृक्षारोपण असलेला एकमेव 24 एम्पायर होम्स अँड प्रॉपर्टीज श्रीनाथ पार्क चे भव्य उद्घाटन 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शुभ मुहूर्ता वर संपन्न झाला याप्रसंगी रामदास इथापे अभिजीत घोरपडे बबन शेळके पाटील उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची सागर गालींदे भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर संतोष ठोंबरे योगेश शेळके पाटील नंदकुमार खताळ सुरेश चव्हाण सत्यजित खताळ आप्पा शेळके पाटील प्रवीण खताळ राहुल आगाम रवींद्र माने अण्णा जेधे एडवोकेट गजेंद्र मुसळे आदी मान्यवर ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते1