logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

10 hrs ago
user_Nandkumar Motiram Totewad
Nandkumar Motiram Totewad
Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
10 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    37 min ago
  • उमरखेड़ महसूल प्रशासन की रेती पेड़ धारकों को ट्रेजर बोट लगाने की प्रवानगी सिंधगी बोरी चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर ट्रेजर बोट से रेती निकाली जा रही है प्रशासन गहरी निंद में?
    1
    उमरखेड़ महसूल प्रशासन की रेती पेड़ धारकों को ट्रेजर बोट लगाने की प्रवानगी सिंधगी बोरी चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर ट्रेजर बोट से रेती निकाली जा रही है प्रशासन गहरी निंद में?
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Building society उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews
    1
    हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; 
एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर 
हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला.
ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.
अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
#हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।
    1
    ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Arni, Yavatmal•
    3 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    10 hrs ago
  • उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. ढाणकी शिवसेना शहरप्रमुख संजयभाऊ सलेवाड यांची बहीण (प्रभाग क्रमांक १६ मधील शिवसेना उमेदवार) सौ. शांताबाई मोतेवाड यांचे घरी जाऊन त्यांचे डोळ्यात चटणी टाकून काही गावगुंडांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून घडवून आणण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित गुंडांना काही स्थानिक तसेच तालुकास्तरीय नेत्यांचे पाठबळ असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आज दि. २५ एप्रिल २०२६ रोजी ढानकी येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल तसेच या प्रकरणात निरपराध व्यक्ती गोवन्यात येऊ नये असे म्हटले आहे, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना निवेदन देते वेळी शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख कैलास कदम, शिवसेना उमरखेड शहर प्रमुख एडवोकेट संजीव कुमार जाधव, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, विधानसभा प्रमुख सुनील शहाणे,शिवसेना उमरखेड महिला शहर प्रमुख सपना चौधरी,सौ. मंजुषा अनिल नरवाडे, रमेश चव्हाण, विवेक......., शेख इरफान शेख इसा, सुरेंद्रनाथ दळवी तसेच धमकी येथील पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक महिला पुरुष उपस्थित होते.
    3
    उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. ढाणकी शिवसेना शहरप्रमुख संजयभाऊ सलेवाड यांची बहीण (प्रभाग क्रमांक १६ मधील शिवसेना उमेदवार) सौ. शांताबाई मोतेवाड यांचे घरी जाऊन त्यांचे डोळ्यात चटणी टाकून  काही गावगुंडांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून घडवून आणण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित गुंडांना काही स्थानिक तसेच तालुकास्तरीय नेत्यांचे पाठबळ असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आज दि. २५ एप्रिल २०२६ रोजी ढानकी येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आवाहन करण्यात आले आहे. 
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल तसेच या प्रकरणात निरपराध व्यक्ती गोवन्यात येऊ नये असे म्हटले आहे, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना निवेदन देते वेळी शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख कैलास कदम, शिवसेना उमरखेड शहर प्रमुख एडवोकेट संजीव कुमार जाधव, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, विधानसभा प्रमुख सुनील शहाणे,शिवसेना उमरखेड महिला शहर प्रमुख सपना चौधरी,सौ. मंजुषा अनिल नरवाडे, रमेश चव्हाण, विवेक......., शेख इरफान शेख इसा, सुरेंद्रनाथ दळवी तसेच धमकी येथील पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक महिला पुरुष उपस्थित होते.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.