हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews
हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews
- उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. ढाणकी शिवसेना शहरप्रमुख संजयभाऊ सलेवाड यांची बहीण (प्रभाग क्रमांक १६ मधील शिवसेना उमेदवार) सौ. शांताबाई मोतेवाड यांचे घरी जाऊन त्यांचे डोळ्यात चटणी टाकून काही गावगुंडांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून घडवून आणण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित गुंडांना काही स्थानिक तसेच तालुकास्तरीय नेत्यांचे पाठबळ असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आज दि. २५ एप्रिल २०२६ रोजी ढानकी येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल तसेच या प्रकरणात निरपराध व्यक्ती गोवन्यात येऊ नये असे म्हटले आहे, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना निवेदन देते वेळी शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख कैलास कदम, शिवसेना उमरखेड शहर प्रमुख एडवोकेट संजीव कुमार जाधव, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, विधानसभा प्रमुख सुनील शहाणे,शिवसेना उमरखेड महिला शहर प्रमुख सपना चौधरी,सौ. मंजुषा अनिल नरवाडे, रमेश चव्हाण, विवेक......., शेख इरफान शेख इसा, सुरेंद्रनाथ दळवी तसेच धमकी येथील पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक महिला पुरुष उपस्थित होते.3
- उमरखेड़ महसूल प्रशासन हो गया फेल कलेक्टर साहब जराइधर भी ध्यान दीजिए सिंधगि पेड़ पर शासन के नियमों कि धज्जियां उड़ाई जा रही हैं,, तहसीलदार खामोश क्यूं?1
- मुंह से लिख डाली अपने होंसले की कहानी , 100 प्रतिशत दिव्यांग छात्र मो. फैजानुल्लाह बने जिला टॉपर - 469 अंक के साथ दिव्यांग वर्ग में टॉप - संघर्ष, जज्बे और मेहनत का मिसाल बना गोड्डा का बेटा जिले के शिवाजी नगर निवासी 100 प्रतिशत दिव्यांग (सेरेब्रल पाल्सी) छात्र मो. फैजानुल्लाह ने 10वीं बोर्ड परीक्षा में 93.80 प्रतिशत अंक हासिल कर शानदार सफलता प्राप्त की है। उन्होंने कुल 500 अंकों में 469 अंक लाकर दिव्यांग वर्ग में जिला टॉपर बनने के साथ अपने विद्यालय यूपीजी गवर्नमेंट हाई स्कूल, शिवाजी नगर के स्कूल टॉपर बनने का गौरव भी हासिल किया है। उनकी इस उपलब्धि से परिवार, विद्यालय और जिले में खुशी की लहर है। जन्म से शारीरिक रूप से अक्षम मो. फैजानुल्लाह हाथों से लिख पाने में असमर्थ हैं। विशेष बात यह है कि वे मुंह से लिखकर पढ़ाई और परीक्षा की तैयारी करते हैं, जिसने उनकी सफलता को और भी असाधारण बना दिया है। उन्होंने कभी अपनी दिव्यांगता को अपनी राह की बाधा नहीं बनने दिया। कठिन परिस्थितियों के बावजूद उन्होंने मेहनत, आत्मविश्वास और मजबूत इच्छाशक्ति के बल पर यह मुकाम हासिल किया। दिव्यांग वर्ग में जिला टॉपर बनना उनके संघर्ष और लगन की बड़ी मिसाल माना जा रहा है। मो. फैजानुल्लाह को होम बेस्ड एजुकेशन के तहत शिक्षा दी जाती थी। इस व्यवस्था के अंतर्गत शिक्षकों द्वारा उनके घर जाकर नियमित पढ़ाई कराई जाती थी, जिससे उनकी शिक्षा निर्बाध जारी रह सकी। सीमित संसाधनों और शारीरिक चुनौतियों के बावजूद पढ़ाई के प्रति उनकी लगन बनी रही। इसी का परिणाम है कि उन्होंने झारखंड एकेडमिक काउंसिल (जैक) की 10वीं परीक्षा में उर्दू में 96, हिंदी में 90, गणित में 98, विज्ञान में 93, सामाजिक विज्ञान में 92 तथा अंग्रेजी में 84 अंक प्राप्त कर सभी विषयों में ए+ ग्रेड हासिल किया। इस सफलता के पीछे परिवार और शिक्षकों की भूमिका भी अहम रही। पिता मो. अनवर आलम और माता नजीमा ने हर कदम पर बेटे का हौसला बढ़ाया। वहीं रिसोर्स शिक्षक जीतेन्द्र कुमार भगत (प्रखंड संसाधन केंद्र, गोड्डा) नियमित रूप से घर जाकर उन्हें पढ़ाते थे। विशेष शिक्षण सहयोग और व्यक्तिगत मार्गदर्शन ने छात्र की सफलता की मजबूत नींव रखी। बताया गया कि जिला प्रशासन की पहल पर डीडीसी के माध्यम से छात्र को एक लैपटॉप भी उपलब्ध कराया गया, जिससे पढ़ाई में काफी मदद मिली। तकनीकी सहयोग और शिक्षकों के समर्पण ने उनकी शिक्षा को नई दिशा दी। मो. फैजानुल्लाह की उपलब्धि न केवल दिव्यांग बच्चों के लिए प्रेरणा है, बल्कि यह संदेश भी देती है कि सही मार्गदर्शन, संसाधन और दृढ़ संकल्प से कोई भी मंजिल पाई जा सकती है। उनकी सफलता पर स्थानीय लोगों, शिक्षकों और शुभचिंतकों ने प्रसन्नता व्यक्त करते हुए उज्ज्वल भविष्य की कामना की है। गोड्डा के लिए यह उपलब्धि गर्व और प्रेरणा दोनों बन गई है।4
- Post by Jawed1
- मनपा वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती सभापती पदी अबोली डॉ.अनिल कांबळे यांची निवड1
- Post by Mohsin ahmed khan1
- नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांची कडक कारवाई नांदेड येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड तसेच अर्जित सिंग चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख कबूतर, साईलालासह इतर आरोपींची आज देगलूर नाका परिसरात पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भाग्यनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांचा ठोस संदेश! गुन्हेगारांना कोणतीही सवलत नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चित या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा दबदबा वाढला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. #नांदेड #CrimeNews #PoliceAction #DegloorNaka #BreakingNews Maharashtra LawAndOrder1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- संसदीय क्षेत्र कोटा-बून्दी के प्रवास पर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला शक्तिनगर स्थित कैम्प कार्यालय पर जनसुनवाई कर रहे बिरला समस्याओं के समाधान हेतु अधिकारियों को दे रहे दिशा-निर्देश आज कोटा में कई कार्यक्रमों में शामिल होंगे स्पीकर बिरला सायं 5 बजे सांगोद में 150 करोड़ के विकास कार्यों का करेंगे शिलान्यास1