logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांची कडक कारवाई मुख्य रस्त्याने काढली धिंड नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांची कडक कारवाई नांदेड येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड तसेच अर्जित सिंग चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख कबूतर, साईलालासह इतर आरोपींची आज देगलूर नाका परिसरात पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भाग्यनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांचा ठोस संदेश! गुन्हेगारांना कोणतीही सवलत नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चित या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा दबदबा वाढला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. #नांदेड #CrimeNews #PoliceAction #DegloorNaka #BreakingNews Maharashtra LawAndOrder

14 hrs ago
user_ALM Network
ALM Network
Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
14 hrs ago

नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांची कडक कारवाई मुख्य रस्त्याने काढली धिंड नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांची कडक कारवाई नांदेड येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड तसेच अर्जित सिंग चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख कबूतर, साईलालासह इतर आरोपींची आज देगलूर नाका परिसरात पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भाग्यनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांचा ठोस संदेश! गुन्हेगारांना कोणतीही सवलत नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चित या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा दबदबा वाढला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. #नांदेड #CrimeNews #PoliceAction #DegloorNaka #BreakingNews Maharashtra LawAndOrder

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews
    1
    हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; 
एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर 
हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला.
ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.
अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
#हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उमरखेड़ महसूल प्रशासन की रेती पेड़ धारकों को ट्रेजर बोट लगाने की प्रवानगी सिंधगी बोरी चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर ट्रेजर बोट से रेती निकाली जा रही है प्रशासन गहरी निंद में?
    1
    उमरखेड़ महसूल प्रशासन की रेती पेड़ धारकों को ट्रेजर बोट लगाने की प्रवानगी सिंधगी बोरी चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर ट्रेजर बोट से रेती निकाली जा रही है प्रशासन गहरी निंद में?
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Building society उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।
    1
    ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Arni, Yavatmal•
    5 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    11 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार सध्या अशा ठिकाणी भरवला जात आहे की, त्यामुळे रुग्णवाहिकांच्या ये-जा मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, मात्र गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची मागणी : आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलवावा रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करावा नगरपंचायतीने तात्काळ निर्णय घ्यावा रुग्णांच्या जीवाशी खेळ नको — प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे! #हिमायतनगर #आठवडीबाजार #रुग्णवाहिका #PublicIssue #Nanded Maharashtra BreakingNews
    1
    हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! 
हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार सध्या अशा ठिकाणी भरवला जात आहे की, त्यामुळे रुग्णवाहिकांच्या ये-जा मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. 
आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, मात्र गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांची मागणी :
आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलवावा
रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करावा
नगरपंचायतीने तात्काळ निर्णय घ्यावा
रुग्णांच्या जीवाशी खेळ नको — प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे!
#हिमायतनगर #आठवडीबाजार #रुग्णवाहिका #PublicIssue #Nanded Maharashtra BreakingNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.