Shuru
Apke Nagar Ki App…
हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! बाजार जुन्या जागेवर भरवा हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार सध्या अशा ठिकाणी भरवला जात आहे की, त्यामुळे रुग्णवाहिकांच्या ये-जा मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, मात्र गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची मागणी : आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलवावा रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करावा नगरपंचायतीने तात्काळ निर्णय घ्यावा रुग्णांच्या जीवाशी खेळ नको — प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे! #हिमायतनगर #आठवडीबाजार #रुग्णवाहिका #PublicIssue #Nanded Maharashtra BreakingNews
ALM Network

More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- उमरखेड़ महसूल प्रशासन की रेती पेड़ धारकों को ट्रेजर बोट लगाने की प्रवानगी सिंधगी बोरी चालगनी साखरा हातला बेलखेड मुलावा संगम चिंचोली सभी पेड़ पर ट्रेजर बोट से रेती निकाली जा रही है प्रशासन गहरी निंद में?1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- ओवरब्रिज के ऊपर सिविल लाइन की ओर कार से कार की टक्कर। बीच सड़क में मारपीट,लगा जाम।1
- Post by वैजनाथ पावडे1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.1
- हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार सध्या अशा ठिकाणी भरवला जात आहे की, त्यामुळे रुग्णवाहिकांच्या ये-जा मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, मात्र गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची मागणी : आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलवावा रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करावा नगरपंचायतीने तात्काळ निर्णय घ्यावा रुग्णांच्या जीवाशी खेळ नको — प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे! #हिमायतनगर #आठवडीबाजार #रुग्णवाहिका #PublicIssue #Nanded Maharashtra BreakingNews1