Shuru
Apke Nagar Ki App…
क्रांती चौक शिव जयंती क्रांती चौकात छत्रपति शिवाजी महाराज यांची जल्लोष मध्ये जयंती साजरी करण्यात आली
D.hपत्रकार Honmane
क्रांती चौक शिव जयंती क्रांती चौकात छत्रपति शिवाजी महाराज यांची जल्लोष मध्ये जयंती साजरी करण्यात आली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली1
- छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास धुळे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भुजबळ यांनी धुळ्याहून येवल्याकडे जाण्यासाठी विमान प्रवासाऐवजी रस्त्याने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी1
- हिंद दी चादर गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने अहिल्यानगर येथील गुरूद्वारा भाई दया सिंगजी येथे २२ फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य शिबिर1
- सिल्लोड तालुक्यातीलअंधारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठा उत्साहात साजरी1
- शालेय पोषण आहार महिला कामगाराची पंचायत समिती भोकरदन येथे बैठक संपन्न1
- तीर्थपुरीत शिवजन्मोत्सव सोहळा धूमधडाक्यात.. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे,ढोल, लेझीम.... लहान बालकांसह ग्रामस्थ उपस्थित1
- दर वर्षि प्रमाने या वर्षी पण शिव जयती साजरी करण्यात आली आहे श्री गजानन विद्या मदिर या शाळेच्या मुलानि शिव जंयति साजरी केली आहे1
- येवला येथे गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली शिवसेनेची तारखेप्रमाणे होणारी शिवजयंती यंदा येवल्यात अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार आयोजित या भव्य सोहळ्यात शिवसेना प्रणित सर्व आघाड्या आणि शहर-तालुक्यातील शिवसैनिकांनी अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन केले. सकाळी साडेआठ वाजता शिवसृष्टी येथे शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे, कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर मेन रोड, सराफ बाजार मार्गे टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवसैनिक आणि भगवे फेटे मुख्य आकर्षण ठरले. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होत लाठीकाठी व लेझीमची थरारक प्रात्यक्षिके सादर केली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी आयोजनासाठी तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके प, शहरप्रमुख विशाल परदेशी, अमोल शिंदे, सचिन आहेर, महेश काळे, बाळासाहेब खान्देशी यांच्यासह अनेक शिवप्रेमी व पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- Post by Haseeb Khan1