logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास ​धुळे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भुजबळ यांनी धुळ्याहून येवल्याकडे जाण्यासाठी विमान प्रवासाऐवजी रस्त्याने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी

9 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
9 hrs ago

छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास ​धुळे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भुजबळ यांनी धुळ्याहून येवल्याकडे जाण्यासाठी विमान प्रवासाऐवजी रस्त्याने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी

  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    😂
    8 hrs ago
  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    🙏
    8 hrs ago
  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    🙏
    8 hrs ago
  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    🙏
    8 hrs ago
  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    🙏
    8 hrs ago
  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    🙏
    8 hrs ago
  • user_User1931
    User1931
    Khatav, Satara
    🙏
    8 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोणा एका समाजाविरुद्ध नसून तो अन्यायाविरुद्धचा लढा होता. त्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येवला येथील भव्य 'शिवसृष्टी' प्रकल्पात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रसंगी ते बोलत होते. ​यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टीतील नयनरम्य कारंजाचे (Fountain) लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसृष्टी प्रकल्प हा केवळ पर्यटन केंद्र नसून भावी पिढीला महाराजांच्या विचारांची प्रेरणा देणारे संस्कार केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. ​'शाहिरी शिवदर्शन'ने उपस्थितांच्या अंगावर शहारे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'शाहिरी शिवदर्शन'मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या दमदार पोवाड्यांतून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जिवंत केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि वीररसपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. ​अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले कार्यक्रमादरम्यान शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन प्रसंगाच्या स्मृती पाहून उपस्थित नागरिक भावूक झाले. यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्याला येवलेकर नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    4
    छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोणा एका समाजाविरुद्ध नसून तो अन्यायाविरुद्धचा लढा होता. त्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येवला येथील भव्य 'शिवसृष्टी' प्रकल्पात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रसंगी ते बोलत होते.
​यावेळी मंत्री भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टीतील नयनरम्य कारंजाचे (Fountain) लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसृष्टी प्रकल्प हा केवळ पर्यटन केंद्र नसून भावी पिढीला महाराजांच्या विचारांची प्रेरणा देणारे संस्कार केंद्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
​'शाहिरी शिवदर्शन'ने उपस्थितांच्या अंगावर शहारे
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'शाहिरी शिवदर्शन'मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या दमदार पोवाड्यांतून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जिवंत केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि वीररसपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
​अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले
कार्यक्रमादरम्यान शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन प्रसंगाच्या स्मृती पाहून उपस्थित नागरिक भावूक झाले. यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्याला येवलेकर नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • क्रांती चौकात छत्रपति शिवाजी महाराज यांची जल्लोष मध्ये जयंती साजरी करण्यात आली
    1
    क्रांती चौकात छत्रपति शिवाजी महाराज यांची जल्लोष मध्ये जयंती साजरी करण्यात आली
    user_D.hपत्रकार Honmane
    D.hपत्रकार Honmane
    Gangapur, Aurangabad•
    10 hrs ago
  • नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा महाराज स्वतः बग्गीमध्ये बसून जात असताना
    1
    नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा महाराज स्वतः बग्गीमध्ये बसून जात असताना
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सार्वजनिक छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव घरकुल 2026
    1
    सार्वजनिक छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव घरकुल 2026
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिवजयंतीनिमित्त धुळे येथील कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला धुळे येथे पुतळा अनावरण सोहळा आयोजित होता. मुंबईहून निघालेल्या विमानातील दोन्ही इंजिन सुरू असताना डॅशबोर्डच्या स्क्रीन अचानक बंद पडल्या. तात्काळ अभियंत्यांना बोलावून तपासणीचे निर्देश देण्यात आले. वेळ न दवडता भुजबळ गाडीद्वारे येवला मार्गे धुळे येथे रवाना झाले. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची माहिती त्यांनी दिली.
    1
    शिवजयंतीनिमित्त धुळे येथील कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला धुळे येथे पुतळा अनावरण सोहळा आयोजित होता. मुंबईहून निघालेल्या विमानातील दोन्ही इंजिन सुरू असताना डॅशबोर्डच्या स्क्रीन अचानक बंद पडल्या. तात्काळ अभियंत्यांना बोलावून तपासणीचे निर्देश देण्यात आले. वेळ न दवडता भुजबळ गाडीद्वारे येवला मार्गे धुळे येथे रवाना झाले. वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची माहिती त्यांनी दिली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Haseeb Khan
    1
    Post by Haseeb Khan
    user_Haseeb Khan
    Haseeb Khan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सिल्लोड शहरामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून मिरवणुकीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळ्याकडून अभिवादन
    1
    सिल्लोड शहरामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून मिरवणुकीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला.
सिल्लोड शहरांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळ्याकडून अभिवादन
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास ​धुळे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भुजबळ यांनी धुळ्याहून येवल्याकडे जाण्यासाठी विमान प्रवासाऐवजी रस्त्याने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी
    1
    छगन भुजबळांच्या विमानात तांत्रिक बिघाड; रस्त्याने केला प्रवास
​धुळे विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने सर्व सुरक्षित आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे भुजबळ यांनी धुळ्याहून येवल्याकडे जाण्यासाठी विमान प्रवासाऐवजी रस्त्याने प्रवास करणे पसंत केले.
त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.