Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड शहरामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून मिरवणुकीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळ्याकडून अभिवादन
One day news
सिल्लोड शहरामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून मिरवणुकीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळ्याकडून अभिवादन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड शहरामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून मिरवणुकीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. सिल्लोड शहरांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळ्याकडून अभिवादन1
- रामनगर विठ्ठल नगर व येथील सर्व रहिवाशांनी आज सकाळी शिवजयंती साजरा करत व कार्यक्रम ठेवला तसेच संध्याकाळी मिरवणूक ठेवलेली आहे सर्व रहिवाशांना सर्व उपस्थित राहावे अशी आग्रहाचे विनंती करण्यात आली व सुखात कार्यक्रम पार पाडण्याची सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आले2
- महाराष्ट्र में खेल-खेल में बर्तन में फंसा 3.5 वर्षीय बच्चे का सिर, रोता-बिलखता रहा मासूम जलगांव में खेलते समय 3.5 साल के बच्चे का सिर एल्युमिनियम के बर्तन में फंस गया जिससे उसे सांस लेने में दिक्कत होने लगी और जान पर बन आई। इसके बाद कटर से बर्तन को काटकर करीब 12 मिनट में बच्चे का सिर सुरक्षित बाहर निकाला गया। रेस्क्यू के दौरान बच्चा वीडियो में रोता-बिलखता हुआ नज़र आ रहा है।1
- क्रांती चौकात छत्रपति शिवाजी महाराज यांची जल्लोष मध्ये जयंती साजरी करण्यात आली1
- कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा लाखो रुपये खर्च करून पियाजाल बनवलेले आहे त्याच्या पाठीमागे संडासचे सांडपाणी खुल्या बाजारात सोडण्यात आले यामुळे नागरिकांचीआणी शेतकऱ्यांची आरोग्यांची चिंता वाढली1
- सिल्लोड तालुक्यातीलअंधारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठा उत्साहात साजरी1
- शालेय पोषण आहार महिला कामगाराची पंचायत समिती भोकरदन येथे बैठक संपन्न1
- सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली1