logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा लाखो रुपये खर्च करून पियाजाल बनवलेले आहे त्याच्या पाठीमागे संडासचे सांडपाणी खुल्या बाजारात सोडण्यात आले यामुळे नागरिकांचीआणी शेतकऱ्यांची आरोग्यांची चिंता वाढली

2 hrs ago
user_YUVA JALNA NEWS
YUVA JALNA NEWS
पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago

कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा लाखो रुपये खर्च करून पियाजाल बनवलेले आहे त्याच्या पाठीमागे संडासचे सांडपाणी खुल्या बाजारात सोडण्यात आले यामुळे नागरिकांचीआणी शेतकऱ्यांची आरोग्यांची चिंता वाढली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा लाखो रुपये खर्च करून पियाजाल बनवलेले आहे त्याच्या पाठीमागे संडासचे सांडपाणी खुल्या बाजारात सोडण्यात आले यामुळे नागरिकांचीआणी शेतकऱ्यांची आरोग्यांची चिंता वाढली
    1
    कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा लाखो रुपये खर्च करून पियाजाल बनवलेले आहे त्याच्या पाठीमागे संडासचे सांडपाणी खुल्या बाजारात सोडण्यात आले यामुळे नागरिकांचीआणी शेतकऱ्यांची आरोग्यांची चिंता वाढली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र में खेल-खेल में बर्तन में फंसा 3.5 वर्षीय बच्चे का सिर, रोता-बिलखता रहा मासूम जलगांव में खेलते समय 3.5 साल के बच्चे का सिर एल्युमिनियम के बर्तन में फंस गया जिससे उसे सांस लेने में दिक्कत होने लगी और जान पर बन आई। इसके बाद कटर से बर्तन को काटकर करीब 12 मिनट में बच्चे का सिर सुरक्षित बाहर निकाला गया। रेस्क्यू के दौरान बच्चा वीडियो में रोता-बिलखता हुआ नज़र आ रहा है।
    1
    महाराष्ट्र में खेल-खेल में बर्तन में फंसा 3.5 वर्षीय बच्चे का सिर, रोता-बिलखता रहा मासूम
जलगांव में खेलते समय 3.5 साल के बच्चे का सिर एल्युमिनियम के बर्तन में फंस गया जिससे उसे सांस लेने में दिक्कत होने लगी और जान पर बन आई। इसके बाद कटर से बर्तन को काटकर करीब 12 मिनट में बच्चे का सिर सुरक्षित बाहर निकाला गया। रेस्क्यू के दौरान बच्चा वीडियो में रोता-बिलखता हुआ नज़र आ रहा है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    9 hrs ago
  • जालना - चालत्या दुचाकीला अचानक आग - दुचाकी जळून खाक ! सुदैवाने जीवितहानी टळली.. प्रवास करत असताना दुचाकीने घेतला अचानक पेट.. घनसावंगी तालुक्यातील घटना..
    1
    जालना - चालत्या दुचाकीला अचानक आग - दुचाकी जळून खाक ! सुदैवाने जीवितहानी टळली..
प्रवास करत असताना दुचाकीने घेतला अचानक पेट..
घनसावंगी तालुक्यातील घटना..
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान
    1
    शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    22 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातीलअंधारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठा उत्साहात साजरी
    1
    सिल्लोड तालुक्यातीलअंधारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठा उत्साहात साजरी
    user_SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रामनगर विठ्ठल नगर व येथील सर्व रहिवाशांनी आज सकाळी शिवजयंती साजरा करत व कार्यक्रम ठेवला तसेच संध्याकाळी मिरवणूक ठेवलेली आहे सर्व रहिवाशांना सर्व उपस्थित राहावे अशी आग्रहाचे विनंती करण्यात आली व सुखात कार्यक्रम पार पाडण्याची सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आले
    2
    रामनगर विठ्ठल नगर व येथील सर्व रहिवाशांनी आज सकाळी शिवजयंती साजरा करत व कार्यक्रम ठेवला तसेच संध्याकाळी मिरवणूक ठेवलेली आहे सर्व रहिवाशांना सर्व 
उपस्थित राहावे अशी आग्रहाचे विनंती करण्यात आली व सुखात कार्यक्रम पार पाडण्याची सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आले
    user_Sushil Navkar
    Sushil Navkar
    City Star औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेचे सरळ उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सायंकाळी ५:३० वाजताच बंद आढळून आले. कार्यालयास कुलूप लावलेले होते आणि कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व कृषी विभागाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, वेळेपूर्वी कार्यालय बंद ठेवणे हा स्पष्ट नियमभंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळ, पैसा व श्रम खर्च करून कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड, मंठा तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून कर्तव्यातील गंभीर कसूर (Dereliction of Duty) असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हा प्रकार शासकीय कार्यालयीन वेळेचा जाणीवपूर्वक भंग शासकीय सेवकांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, १९७९ चा भंग महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगास पात्र असा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असल्याने कार्यालयीन वेळेचे पालन, कर्मचारी उपस्थिती व कामकाजाची जबाबदारी त्यांचीच असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई, तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच हे प्रकरण वरिष्ठ व सक्षम प्राधिकरणांकडे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
    1
    मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेचे सरळ उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सायंकाळी ५:३० वाजताच बंद आढळून आले. कार्यालयास कुलूप लावलेले होते आणि कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व कृषी विभागाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, वेळेपूर्वी कार्यालय बंद ठेवणे हा स्पष्ट नियमभंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळ, पैसा व श्रम खर्च करून कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संभाजी ब्रिगेड, मंठा तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून कर्तव्यातील गंभीर कसूर (Dereliction of Duty) असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हा प्रकार
शासकीय कार्यालयीन वेळेचा जाणीवपूर्वक भंग
शासकीय सेवकांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, १९७९ चा भंग
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगास पात्र
असा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असल्याने कार्यालयीन वेळेचे पालन, कर्मचारी उपस्थिती व कामकाजाची जबाबदारी त्यांचीच असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई, तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
जर ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच हे प्रकरण वरिष्ठ व सक्षम प्राधिकरणांकडे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..
    1
    *जालना*
हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ...
जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार..
समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका..
एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.