logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सातारा.मौजे शेंद्रे तेथील येथील प्लाॅट नंबर १५३३७/अ/२ अतिक्रमण काढा नाहीतर आंदोलन करणार. मा.अंकित वाघमारे सातारा जिल्हा अध्यक्ष बहुजन युथ पॅंथर. सातारा. मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ हा शासनाने सर्व नियम अटी घालून राहण्यासाठी दिला होता मात्र याठिकाणी मात्र आजोबांच्या निधनानंतर आमच्या वाली वारसदारने अधिक पडवळ या इसमाने शासकीय कोणत्या प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण केले आहे या बाबत अनेक वेळा दुय्यम निबंधक दोन, तसेच शेंद्रे सर्कल यांच्या कडे पत्रव्यवहार करून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची संबंधित विभागामार्फत करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ वरील अतिक्रमण आठ दिवसांत काढण्यात यावे अन्यथा पुढील काळात प्रांत अधिकारी सातारा यांचे कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असे निवेदन दिले बहुजन युथ पॅंथरचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. अंकित वाघमारे यांनी सातारा उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे निवेदन देताना अंकित वाघमारे यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

9 hrs ago
user_Nityanand More
Nityanand More
Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
9 hrs ago

सातारा.मौजे शेंद्रे तेथील येथील प्लाॅट नंबर १५३३७/अ/२ अतिक्रमण काढा नाहीतर आंदोलन करणार. मा.अंकित वाघमारे सातारा जिल्हा अध्यक्ष बहुजन युथ पॅंथर. सातारा. मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ हा शासनाने सर्व नियम अटी घालून राहण्यासाठी दिला होता मात्र याठिकाणी मात्र आजोबांच्या निधनानंतर आमच्या वाली वारसदारने अधिक पडवळ या इसमाने शासकीय कोणत्या प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण केले आहे या बाबत अनेक वेळा दुय्यम निबंधक दोन, तसेच शेंद्रे सर्कल यांच्या कडे पत्रव्यवहार करून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची संबंधित विभागामार्फत करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ वरील अतिक्रमण आठ दिवसांत काढण्यात यावे अन्यथा पुढील काळात प्रांत अधिकारी सातारा यांचे कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असे निवेदन दिले बहुजन युथ पॅंथरचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. अंकित वाघमारे यांनी सातारा उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे निवेदन देताना अंकित वाघमारे यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सातारा. मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ हा शासनाने सर्व नियम अटी घालून राहण्यासाठी दिला होता मात्र याठिकाणी मात्र आजोबांच्या निधनानंतर आमच्या वाली वारसदारने अधिक पडवळ या इसमाने शासकीय कोणत्या प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण केले आहे या बाबत अनेक वेळा दुय्यम निबंधक दोन, तसेच शेंद्रे सर्कल यांच्या कडे पत्रव्यवहार करून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची संबंधित विभागामार्फत करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ वरील अतिक्रमण आठ दिवसांत काढण्यात यावे अन्यथा पुढील काळात प्रांत अधिकारी सातारा यांचे कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असे निवेदन दिले बहुजन युथ पॅंथरचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. अंकित वाघमारे यांनी सातारा उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे निवेदन देताना अंकित वाघमारे यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    सातारा. मौजे  शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ हा शासनाने सर्व नियम अटी घालून राहण्यासाठी दिला होता मात्र याठिकाणी मात्र आजोबांच्या निधनानंतर आमच्या वाली वारसदारने अधिक  पडवळ या इसमाने शासकीय कोणत्या प्रकारची परवानगी न घेता अतिक्रमण केले आहे या बाबत अनेक वेळा दुय्यम निबंधक दोन, तसेच शेंद्रे सर्कल यांच्या कडे पत्रव्यवहार करून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची संबंधित विभागामार्फत करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच मौजे शेंद्रे येथील प्लाॅट नंबर 15337/अ/२ वरील अतिक्रमण आठ दिवसांत काढण्यात यावे अन्यथा पुढील काळात प्रांत अधिकारी सातारा यांचे कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असे निवेदन दिले बहुजन युथ पॅंथरचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. अंकित वाघमारे यांनी सातारा उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे निवेदन देताना अंकित वाघमारे यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.29 खडकी ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राहुल मोहन बांदल यांनी अमित गोपीनाथ रांजणे यांचा पराभव केला असून सरपंचपदी राहुल बांदल यांनी विजय प्राप्त करत विराजमान झाले आहेत. दि.28 रोजी खडकी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली होती.
    2
    विक्रम शिंदे /भोर दि.29
खडकी ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राहुल मोहन बांदल यांनी अमित गोपीनाथ रांजणे यांचा पराभव केला असून सरपंचपदी राहुल बांदल यांनी विजय प्राप्त  करत विराजमान झाले आहेत. दि.28 रोजी खडकी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली होती.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सातारा जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. तुषार जोशी यांची बदली झाल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून श्री. निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारला. नवीन अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे प्रशासनात सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत होती. पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते स्वागत व निवेदन देण्यासाठी भेटीस आले. मात्र, या भेटीदरम्यान घडलेल्या काही घटनांमुळे नाराजीची भावना निर्माण झाली. काहींना पुष्पगुच्छ देताना, निवेदन देताना किंवा फोटो काढताना संधी देण्यात आली, तर काहींना ती नाकारण्यात आली. या प्रकारामुळे भेदभाव झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. निखिल पिंगळे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मी संविधानिक पद्धतीने काम करीन, सर्वांशी एकोप्याने वागेन आणि सर्वधर्मसमभावाची भावना जपेन.” मात्र, प्रत्यक्ष कृतीत दिसणारे चित्र वेगळे असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे “कथनापेक्षा कर्तृत्व मोठे असते” ही बाब अधिक ठळकपणे समोर येत आहे. प्रशासनातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याकडून सर्वांशी समान वागणूक अपेक्षित असते. सातारा हा स्वाभिमानी आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक जिल्हा असल्याने अशा प्रकारच्या अनुभवामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. जर सुरुवातीलाच अशा तक्रारी पुढे येत असतील, तर याचा परिणाम प्रशासन आणि जनतेतील विश्वासावर होऊ शकतो. साताऱ्यातील नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे की, पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, समानता आणि आदर राखावा. कोणताही भेदभाव न करता सर्वांशी सुसंवाद ठेवत काम करणे हीच खरी लोकसेवा आहे. अन्यथा, वाढणारी नाराजी पुढे मोठ्या असंतोषात रूपांतरित होऊ शकते. प्रशासनात पद मोठे असते, पण त्या पदाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वागणूक तितकीच मोठी असावी लागते—ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. *आम्ही सातारकर*
    1
    सातारा जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. तुषार जोशी यांची बदली झाल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून श्री. निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारला. नवीन अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे प्रशासनात सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत होती.
पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते स्वागत व निवेदन देण्यासाठी भेटीस आले. मात्र, या भेटीदरम्यान घडलेल्या काही घटनांमुळे नाराजीची भावना निर्माण झाली. काहींना पुष्पगुच्छ देताना, निवेदन देताना किंवा फोटो काढताना संधी देण्यात आली, तर काहींना ती नाकारण्यात आली. या प्रकारामुळे भेदभाव झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे.
यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री. निखिल पिंगळे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मी संविधानिक पद्धतीने काम करीन, सर्वांशी एकोप्याने वागेन आणि सर्वधर्मसमभावाची भावना जपेन.” मात्र, प्रत्यक्ष कृतीत दिसणारे चित्र वेगळे असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे “कथनापेक्षा कर्तृत्व मोठे असते” ही बाब अधिक ठळकपणे समोर येत आहे.
प्रशासनातील जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याकडून सर्वांशी समान वागणूक अपेक्षित असते. सातारा हा स्वाभिमानी आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक जिल्हा असल्याने अशा प्रकारच्या अनुभवामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. जर सुरुवातीलाच अशा तक्रारी पुढे येत असतील, तर याचा परिणाम प्रशासन आणि जनतेतील विश्वासावर होऊ शकतो.
साताऱ्यातील नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे की, पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, समानता आणि आदर राखावा. कोणताही भेदभाव न करता सर्वांशी सुसंवाद ठेवत काम करणे हीच खरी लोकसेवा आहे. अन्यथा, वाढणारी नाराजी पुढे मोठ्या असंतोषात रूपांतरित होऊ शकते.
प्रशासनात पद मोठे असते, पण त्या पदाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वागणूक तितकीच मोठी असावी लागते—ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
*आम्ही सातारकर*
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मावळ पुणे :- मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचे जाळे वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून एमडीसारखे घातक पदार्थ नेमके कुठून येतात, असा सवाल मावळ आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याचे चित्र आहे. आमदार सुनील शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आज प्रत्येक घरात एक व्यक्ती व्यसनाधीन झाल्याची परिस्थिती आहे. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे स्पष्ट केले.... जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर महिलांनी आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीकाही करण्यात आली. चांगल्या कुटुंबातील मुलं-मुली व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वडगाव मावळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शेळके यांनी समाज, प्रशासन आणि पालकांनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले... : सुनील शेळके, आमदार मावळ #मावळ #पुणे #अमलीपदार्थ #व्यसनाधीनता #तरुणाई #ड्रग्ससंकट #एमडीड्रग्स #मावळबातम्या #सुनीलशेळके #आंदोलन #पालकजागृती #व्यसनमुक्ती #समाजजागृती #Maval #Pune #DrugMenace #DrugAddiction #YouthCrisis #MDDrugs #AntiDrugs #BreakingNews #SunilShelke #Protest #SocialAwareness #SaveYouth #DrugFreeIndia #MavalNews #PuneNews #DrugCrisis #YouthAtRisk #StopDrugs #Awareness #Breaking #GroundReport #RealityCheck #VoiceOfPeople
    1
    मावळ पुणे :- 
मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचे जाळे वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त  करण्यात आली असून एमडीसारखे घातक पदार्थ नेमके कुठून येतात, असा सवाल मावळ आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याचे चित्र आहे. आमदार सुनील शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आज प्रत्येक घरात एक व्यक्ती व्यसनाधीन झाल्याची परिस्थिती आहे. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे स्पष्ट केले....
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर महिलांनी आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीकाही करण्यात आली. चांगल्या कुटुंबातील मुलं-मुली व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वडगाव मावळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शेळके यांनी समाज, प्रशासन आणि पालकांनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले...
: सुनील शेळके, आमदार मावळ
#मावळ #पुणे #अमलीपदार्थ #व्यसनाधीनता #तरुणाई #ड्रग्ससंकट #एमडीड्रग्स #मावळबातम्या #सुनीलशेळके #आंदोलन #पालकजागृती #व्यसनमुक्ती #समाजजागृती
#Maval #Pune #DrugMenace #DrugAddiction #YouthCrisis #MDDrugs #AntiDrugs #BreakingNews #SunilShelke #Protest #SocialAwareness #SaveYouth #DrugFreeIndia
#MavalNews #PuneNews #DrugCrisis #YouthAtRisk #StopDrugs #Awareness #Breaking #GroundReport #RealityCheck #VoiceOfPeople
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अकोला: जळीत इसम मृत्यू प्रकरण; सोशल मीडियावरील अफवांना छेद, 'सीसीटीव्ही'मुळे आत्महत्येचा खुलासा
    1
    अकोला: जळीत इसम मृत्यू प्रकरण; सोशल मीडियावरील अफवांना छेद, 'सीसीटीव्ही'मुळे आत्महत्येचा खुलासा
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मावळ पुणे :- लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू.... #लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews
    1
    मावळ पुणे :-
लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू....
#लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या
#Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.