Shuru
Apke Nagar Ki App…
पावसाचे पाणि नाली अभावी थेट घरात पाणि प्रशासनाने दखल घ्यावी बुलडाणा चिखली रोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य नाली व्यवस्था पावसाचे पाणी थेट घरात शिरले . या गंभीर समस्येवर स्थानिक सरपंच आणि प्रशासनाने अद्याप डोळेझाक केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून "सरपंच आणि प्रशासनाने तत्काळ या परिस्थितीची दखल घेऊन मदत करावी
Raju Lodhe
पावसाचे पाणि नाली अभावी थेट घरात पाणि प्रशासनाने दखल घ्यावी बुलडाणा चिखली रोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य नाली व्यवस्था पावसाचे पाणी थेट घरात शिरले . या गंभीर समस्येवर स्थानिक सरपंच आणि प्रशासनाने अद्याप डोळेझाक केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून "सरपंच आणि प्रशासनाने तत्काळ या परिस्थितीची दखल घेऊन मदत करावी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद मध्ये पावसाचा हाहाकार. हजारो हेक्टर वरील पिके वाहून गेली. राष्ट्रीय महामार्ग 161 जी ठप्प1
- मुख्यमंत्री महोदयांचा हेतू काही बरोबर नाही - आमदार सिद्धार्थ खरात मुख्यमंत्री महोदयांचा हेतू काही बरोबर नाही - आमदार सिद्धार्थ खरात1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- 👉थायराईड वर आलेला रियांश अमृत जूस चा जबरदस्त रिजल्ट ✅🥰1
- वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त1
- भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण1
- पावसाचे पाणि नाली अभावी थेट घरात पाणि प्रशासनाने दखल घ्यावी बुलडाणा चिखली रोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य नाली व्यवस्था पावसाचे पाणी थेट घरात शिरले . या गंभीर समस्येवर स्थानिक सरपंच आणि प्रशासनाने अद्याप डोळेझाक केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून "सरपंच आणि प्रशासनाने तत्काळ या परिस्थितीची दखल घेऊन मदत करावी1
- पावसाचा कहर नाली अभावी गरिबांच्या घरात बनला स्विंमिंगपुल ...1