Shuru
Apke Nagar Ki App…
VBN l Bhandara l भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली l संजय कोलते नवे जिल्हाधिकारी
Pinky yadav
VBN l Bhandara l भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली l संजय कोलते नवे जिल्हाधिकारी
More news from Bhandara and nearby areas
- Post by Sumit tripathi1
- Tanha pola chicholi tah,tumsar jilha,bhandara Maharashtra state1
- Ranuja Ma Vage Dhol | Dj Devan Lakhani Remix | Mansi Kumawat | Baba Ramdevji | Ramapir Dj Song 20241
- स्वाती नरूलेला बेस्ट टिचर अवार्ड खैरे कुणबी समाज बांधवांनी केले खास अभिनंदन कुही- कोल पावर फाउंडेशन उमरेड चा बेस्ट टीचर अवार्ड स्वाती प्रकाश नरूले हिला प्रदान करण्यात आला असून तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यी प्रिय व उपक्रम शिल शिक्षीका म्हणून तिची ओळख आहे. राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील खैरे कुणबी समाज बांधवांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.1
- #Sakoli tomar iccha #StarsEverywhere #video2024 #fbviral #fbpost #fb highlight1
- विश्वव्यापी प्राथमिक विद्यालय, वेलतूरमध्ये पोळा सणाचा जल्लोष विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोळ्याचे महत्त्व कुही ( शरद शहारे) विश्वव्यापी प्राथमिक विद्यालय, वेलतूर येथे पोळा सण बैल जोडी पुजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सण उत्सवाची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी व ते बालमनावर रुजवीण्यासाठी उपक्रमशिल मुख्याध्यापक सुनिल जुवार यांनी प्रत्यक्ष शाळेत राबवलेल्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बैलजोडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलजोडीचे महत्व आणि कष्टकऱ्याच्या आयुष्याची कथा उलगडत, मुख्याध्यापक सुनील जुवार यांनी विद्यार्थ्यांना पोळ्याचे महत्व समजावले.1
- Ramtek Temple of Nagpur1
- VBN l Bhandara l भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली l संजय कोलते नवे जिल्हाधिकारी1