Shuru
Apke Nagar Ki App…
🚩मुक्तादेवी झाँज पथक शिवेचीवाडी 🚩 लग्न मिरवणूक सोहळा | अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर 9359030582
Jaan Waghmare
🚩मुक्तादेवी झाँज पथक शिवेचीवाडी 🚩 लग्न मिरवणूक सोहळा | अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर 9359030582
More news from Malshiras and nearby areas
- गिरझणी ता. माळशिरस येथे २७६ रक्तदात्यांनी केले रक्तदान...1
- राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अकलूज ता. माळशिरस, येथील पाच विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...1
- 8625038004🎯#music 🚩🚩1
- Greetings from Shree Nageshwar English Medium School and Junior College Shetphalgadhe Tal-indapur Dist -Pune1
- महायुती नंतर महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बॅनरबाजी.. *सविस्तर पहा व्हिडिओ👉* https://youtu.be/7V3HBmm1pTg?si=XWgPzlbGA8k9slba 💥 *प्रतिनिधी:- विशाल अ भोंग* 💥 *Subscribe the channel* ⬇️ https://www.youtube.com/@rajkiySamnanews-jg1xu 🔥 *राजकीय✒️सामना✒️न्यूज* 🔥1
- आज नेहेमीप्रमाणे आपल्या इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी उपस्थित होतो. सध्या पावसाळा सुरू झाला असून तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत तक्रारी ऐकून घेत संबंधीत विभागाला याबाबत सूचना केल्या आहेत तसेच सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देखील आपल्या इंदापूरमध्ये येत आहे. याबाबत पाणी पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी देखील मागणी लक्षात घेत त्यावर देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या काही अडचणी होत्या. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी देखील सूचना केल्या आहेत. आपल्या तालुक्यात शेती, शिक्षण, रोजगार हे आपल्या उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे. आणि आपण याचा पाया भक्कम केला आहे. याबाबत कसलीही अडचण येऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली.1
- एक जागा दोन दावेदार; इंदापुरात Patil - Bharne यांच्यात फ्लेक्सवॉर! Indapur News |1
- हनुमानवाडी येथील ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक, कार्यकर्ते असलेले श्री.मारुती जगताप यांनी घरी भेट घेत हक्काने काही कामे सोडवण्यासाठी सांगितले. यावेळेस त्यांचे तात्काळ प्रश्न मार्गी लावत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेस त्यांच्या खिशामध्ये कायम असणारा माझा फोटो मला व उपस्थितांना दाखवत “भाऊ आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत, आता काही झाले तरी आपण सर्व ताकतीनशी लढायचं व जिंकायचं” हा जो विश्वास दिला त्याने अक्षरशा डोळे - मन भरून आले. वैयक्तिकरित्या कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता हा आपला स्वाभिमानी इंदापूरकर माझ्या पाठीमागे खंबीर उभा आहे. आपल्या इंदापूर तालुक्याची स्वाभिमानी सर्वसामान्य जनता 1995 पासून ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, त्यामुळेच मी आजपर्यंत येवढ्या मोठ्या राजकीय व सामाजिक पदांवरती काम करत सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकलो. इंदापूर तालुक्याचे शिल्पकार कर्मयोगी स्वर्गीय शंकररावभाऊ पाटील यांच्या शिकवणीप्रमाणे सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपला असतोच. आजही या सर्वांचे काम करत असताना ज्या विश्वासाने व हक्काने हे सर्वजण माझ्याकडे येतात, हक्काने प्रश्न सोडवतात व काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान व आनंद असतो हे पाहूनच अजून ताकतीने काम करण्याची अजून शक्ती येते. आपल्या सर्वांची साथ अशीच कायम राहो ही सदिच्छा...!1