Shuru
Apke Nagar Ki App…
हमीरपुर जिले के अंतर्गत आने वाले कुन्हेटा पारा और उमरी ग्राम पंचायत में गौशालाओं News 24 First
Ajay Barmate
हमीरपुर जिले के अंतर्गत आने वाले कुन्हेटा पारा और उमरी ग्राम पंचायत में गौशालाओं News 24 First
More news from Dharmabad and nearby areas
- पत्रकार संरक्षण समितीची धर्माबाद तालुक्याची कार्यकारणी जाहीर https://youtu.be/ZslxUU8DZM0?si=5Xw7Hu4WT_jdxRad1
- पत्रकार संरक्षण समितीच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी चंद्रभीम हौजेकर तर कार्याध्यक्षपदी डॉ.सुधीर येलमे1
- शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल मला यावर्षीचा लोकसंवाद शैक्षणिक राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता.उमरी, जि. नांदेडच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. आज वार शुक्रवार, दि. 3 जानेवारी 2025 रोजी श्री शाहू महाराज विद्यालय, भोकर (बोरगाव रोड) भोकर येथे प्रा. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न पार पडले. 20 व्या लोकसंवाद ग्रामीण संमेलनात खा. रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, Rajshri Hemant Patil शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे, प्राचार्य संजय कामनगावकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले आहे.पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र, महावस्त्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक व रोख रक्कम, ग्रंथ भेट व पुष्पहार असे आहे. या समितीत देवीदास फुलारी, प्रा. धाराशिव शिराळे, निर्मलकुमार सूर्यवंशी, अ ॅड. एल.जी. पुयड, सोपानराव लामकानीकर, नागोराव डोंगरे आदींनी निवडप्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.या पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार..1
- Bhokar railway station.1
- एक आमदार,तीन खासदार तरी बिलोली शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेना, #bilolicity #बिलोली #देगलुर #धर्माबाद #live #nanded #नायगाव #biloli #मुखेड #viralbatmya #riyazsayyad #उमरी #भोकर #किनवट #हदगाव #हिमायतनगर #नांदेड #लोहा #अर्धापुर #मुखेड #माहुर #मुदखेड #सय्यद_रियाज #नांदेड #nanded #nandedcity #आपली_बिलोली_नगरी #Riyaz sayyad #narsi #kundalwadi #कंधार #degloor #viral #video #मराठी न्युज1
- शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल मला यावर्षीचा लोकसंवाद शैक्षणिक राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता.उमरी, जि. नांदेडच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. आज वार शुक्रवार, दि. 3 जानेवारी 2025 रोजी श्री शाहू महाराज विद्यालय, भोकर (बोरगाव रोड) भोकर येथे प्रा. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न पार पडले. 20 व्या लोकसंवाद ग्रामीण संमेलनात खा. रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, Rajshri Hemant Patil शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे, प्राचार्य संजय कामनगावकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले आहे.पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र, महावस्त्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक व रोख रक्कम, ग्रंथ भेट व पुष्पहार असे आहे. या समितीत देवीदास फुलारी, प्रा. धाराशिव शिराळे, निर्मलकुमार सूर्यवंशी, अ ॅड. एल.जी. पुयड, सोपानराव लामकानीकर, नागोराव डोंगरे आदींनी निवडप्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.या पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार..1
- श्री.शाहू महाराज हायस्कूल ज्यू.कॉलेज,भोकर,सेवा समर्पण परिवार भोकर आयोजित श्री.यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता.उमरी जि.नांदेडचे २० वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन...!!1
- ३ जानेवारी रोजी भोकर येथे संपन्न लोकसंवाद साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यिक भु.द.वाडीकर सरांची समीक्षक देविदास फुलारी सरांनी दिलखुलास मुलाखत घेतली. यावेळी भु.द.वाडीकर सरांनी बा.भ. बोरकर व मंगेश पाडगावकरांच्या उद्बोधक कविता किती सहजतेने वयाच्या ९१ व्या वर्षी सादर केल्या आहेत. ऐका तर खूप प्रेरणा मिळेल आपणासही जीवन हलकं फुलकं करायला .... चित्रफित सौजन्य : श्री गोविंद कवळे.1
- *एक हात मदतीचा वृध्दांच्या सेवेसाठी* *ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली व्दारा संचालीत* *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* *सुलोचना माहेरघर (महिला आश्रम)* *लताई अनाथालंय भोकर* चिखली पासून जवळच असलेल्या भोकर सारख्या ग्रामीणभागामध्ये हा मानवसेवा प्रकल्प आहे. आज या प्रकल्पामध्ये एकूण 10 बेघर वयोवृध्द 2 निराधार महिला व 2 लहान बालके असून यांच्या सेवे करिता सौ रुपालीताई व प्रशांत डोंगरदिवे यांनी आपले सर्व जीवन यांच्यासाठी अर्पित केलेले आहे. *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* हे वृद्धाश्रम मौजे भोकर ता. चिखली येथें सुरु असुन या ठिकाणी रस्त्यांवर झोपणारे , भिक्षा मागणारे, घरातून मुलांनी काढून दिलेले, वृद्ध महीला पुरुष यांचे संगोपन करण्याची अविरतपणे सेवा सुरू आहे. या लोकांचा शोध घेणे त्यांना *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* मधे दाखल करणे त्यांना आरोग्याविषयीची मदत करणे, त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाणे, त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचा अंतविधी करणे इत्यादी मोफत सेवा आमची संस्था करत आहे. आपणास आदर पूर्वक विनंती करण्यात येते की आपण या पवित्र कार्यासाठी धान्य, किराणा, कपडे, औषध, वस्तू, जुने वर्तमानपत्र आणि आर्थिक सहयोग करून हातभार लावावा हीच प्रार्थना आपली मदत कुणाचा तरी जीव वाचवू शकते.1