Shuru
Apke Nagar Ki App…
त्रिवेणी एकादशी जागर, कुडे ताई,धरणगाव
Manojkumar
त्रिवेणी एकादशी जागर, कुडे ताई,धरणगाव
More news from Dharangaon and nearby areas
- धरणगाव-अविनाश बाविस्कर । शेतकऱ्यांच्या प्रलंबित व विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाचे नेतृत्व पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगरसेवक भागवत चौधरी, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आदी उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- धरणगाव येथे दि.०४ गुरूवार रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.संपूर्ण कर्जमाफी,०२लाखावरील कर्जमाफी. करण्यात यावी.1
- उत्पन्नाचा दाखला साठी शासकीय शुल्क फक्त 35 रुपये आहे ! जी एम फाउंडेशन Gulabrao Patil गुलाबराव पाटील Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Girish Mahajan Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव Devendra Fadnavis1
- *MH-19 निमगव्हाण ता.चोपडा जि. जळगाव*1
- जळगाव- आशुतोष हजारे । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी शिवारातून गंदा नाला गेला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे हा नाला ओव्हरफ्लो होवून आजूबाजच्या परिसरात राहणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरून घाण निर्माण होत आहे. या नाल्यावर पुल नसल्याने महालक्ष्मी पार्क, मनूमाता नगर व सुंदर नगरातील स्थानिक नागरीक व शाळकरी मुलांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या नाल्यावर पुलाचे बांधकाम करून रस्ता तयार करण्यात यावा, विजेचे खांब टाकून पथदिवे लावण्यासह इतर मुलभूत सुविधा देण्यात यावा अशी मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे.1
- जळगाव-आशुतोष हजारे । लोकसभेच्या संसदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान करून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहे. याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने टॉवर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहूल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचे पहायला मिळाले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ..1
- जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावे डार्कझोन मध्ये असणे, पर्यायाने शेतकऱ्यांच्या विंधन विहिरीही मंजूर न होणे, बऱ्याच वर्षापासून भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण न होणे, जलयुक्त शिवार योजने मुळे वाढलेली जलपातळी यामुळे बोदवड तालुका डार्कझोन मधून वागळण्याच्या संदर्भात परत भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून हा तालुका डार्कझोन मधून वागळण्यात यावा अशी मागणी आज सभागृहात केली.1
- जळगाव- आशुतोष हजारे । निवडणूकीसह सणवार, उत्सव या काळात समान न्यायाने जाहीरातीचे वाटप छोटे दैनिक, साप्ताहिक, लोकाभिमुख असलेल्या न्युज पोर्टल व युट्यूब चॅनलला मिळाव्यात यासइ इतर मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पहा याबाबत व्हिडीओ वृत्तांत ..1