logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.

8 hrs ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
8 hrs ago

पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक

राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी

व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.
    3
    पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..
अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली..
सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली..
मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले..
तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले...
सर्वांचे मनःपूर्वक आभार... 

आपलाच...नितीनदादा तलवारे
मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.
पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..
अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली..
सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली..
मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले..
तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले...
सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न
    1
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात

लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात
लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती.
घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_Abdulkhadir shaikh
    Abdulkhadir shaikh
    Yoga instructor शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम व हार्दिक शुभेच्छा
    1
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम व हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • देगलूर येथे आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त - शिवसेना युवासेनेतर्फे खिचडी वाटप देगलूर क्रांतिसूर्य, लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त देगलूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना व युवासेना, देगलूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने विनम्र अभिवादन करून भव्य खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित अनुयायी, साहित्यप्रेमी, समाजबांधव तसेच नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. समाजात समता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड युवासेना जिल्हाप्रमुख तथा देगलूर विधानसभा क्षेत्र प्रमुख नामदेव थडके पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटपाटील खतगावकर, डॉ. धुमाळे,मा . सरपंच मनोहर देगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख गंगाधर तूमलूरकर, ॲड. अंकुशराजे जाधव, सुनील थडके, ॲड. कापसे विवेक सावकार पलकंडवार रावनपल्ले अंकुश खतगावकर, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल गवलवाड, उपाध्यक्ष मष्णाभाऊ ढोसनिकर, सचिव प्रदीप नरंगलकर तसेच देगलूर तालुक्यातील युवासैनिक, शिवसैनिक आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, श्रमिक चळवळ आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजहित आणि सेवाभाव जोपासणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
    1
    देगलूर येथे आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त - शिवसेना युवासेनेतर्फे खिचडी वाटप 
देगलूर क्रांतिसूर्य, लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त देगलूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना व युवासेना, देगलूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने विनम्र अभिवादन करून भव्य खिचडी वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित अनुयायी, साहित्यप्रेमी, समाजबांधव तसेच नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. समाजात समता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड युवासेना जिल्हाप्रमुख तथा देगलूर विधानसभा क्षेत्र प्रमुख नामदेव थडके पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटपाटील खतगावकर, डॉ. धुमाळे,मा . सरपंच मनोहर देगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख गंगाधर तूमलूरकर, ॲड. अंकुशराजे जाधव, सुनील थडके, ॲड. कापसे विवेक सावकार पलकंडवार रावनपल्ले  अंकुश खतगावकर, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल गवलवाड, उपाध्यक्ष मष्णाभाऊ ढोसनिकर, सचिव प्रदीप नरंगलकर तसेच देगलूर तालुक्यातील युवासैनिक, शिवसैनिक आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, श्रमिक चळवळ आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. समाजहित आणि सेवाभाव जोपासणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
    user_जयपाल दावनगीरकर
    जयपाल दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.