सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

- सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सारोळा चौकात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला; 60 ते 70 प्रवाशांचा जीव भांड्यात लातूर, दि. 1 ऑगस्ट : शहरातील नांदेड रोडवरील सारोळा चौक येथे शनिवारी रात्री सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास उदगीर डेपोच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली. या बसमध्ये अंदाजे 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस काही काळ चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चालकाने मद्यपान केले होते का किंवा नेमके कारण काय होते, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष च्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना क्रांतिकारी लाल सलाम व हार्दिक शुभेच्छा1
- पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.3
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम आदमी पार्टी, बीडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष), माऊली शिंदे (जिल्हा बॉडी सदस्य), बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवशाही आंबेडकर विचार मंच), भीमराव कुटे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!2
- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना लातूरमध्ये शिवसेनेच्या (उबाटा) वतीने हजारो कार्यकर्त्यांसह विनम्र अभिवादन! साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना लातूरमध्ये शिवसेनेच्या (उबाटा) वतीने हजारो कार्यकर्त्यांसह विनम्र अभिवादन! सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव..." हाच क्रांतिकारी विचार उराशी बाळगत आपल्या कणखर लेखणीतून, प्रभावी शाहिरीतून आणि साहित्याच्या सामर्थ्याने वंचित, शोषित, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाला वाचा फोडणारे युगपुरुष, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. लातूर येथील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खंदे समर्थक शंकर राजनकर आणि त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कोटी-कोटी प्रणाम केला. याप्रसंगी शिवसैनिकांनी व नागरिकांनी अण्णाभाऊंच्या विचारांचे स्मरण करत चौकात मोठी गर्दी केली होती. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजात निर्माण केलेली क्रांती आणि कामगार-वंचितांच्या हक्कासाठी दिलेला लढा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थितांची हजेरी या अभिवादन सोहळ्यास शिवसेना (उबाटा) पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी शंकर राजनकर (शिवसेना समर्थक), बालाजी रेड्डी (जिल्हाप्रमुख), नामदेव चाळक (संपर्क प्रमुख), विष्णुपंत साठे, रोहिदास चव्हाण, कैलास पाटील, बाबासाहेब सोनवणे, एस. आर. चव्हाण, चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. संपूर्ण परिसर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.2
- स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडीतील 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 16 गुन्हे उघडकीस, 4 ताब्यात, 12 लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026. लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या दोन कारवायांमध्ये ३ सराईत आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे. पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून १) योगेश शंकर पवार (वय ४३, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड, सध्या उमरगा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील आयटीआय महाविद्यालयासमोर सापळा रचून २)राजू जगन्नाथ शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जि. बीड), ३)कट्टप्पा हणमंत भोसले (रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जळकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे ५, उदगीर ग्रामीणचे ३, उदगीर शहरचे २, अहमदपूरचे २, किनगावचे १, जळकोटचे १ तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा १ अशा एकूण १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने व १,१५,३०० रोख रक्कम असा एकूण १२,३५,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरूरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.2