Shuru
Apke Nagar Ki App…
वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाला पुन्हा गती,जानेवारी महिन्यात पर्यटकांसाठी सुरू होणार. आमदार भोंडेकर यांनी घेतला आढावा भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून कामांना पुन्हा वेग आला आहे. जानेवारी २०२७ पासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देत कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना कामे जलद, दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. गोसेखुर्द विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे.प्रथम टप्प्यात भंडारा ते पवनी दरम्यान विविध ठिकाणी प्रवेशमार्ग तयार करण्यात येणार असून एकूण १५ प्रकल्प राबवले जाणार आहेत.
A K
वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाला पुन्हा गती,जानेवारी महिन्यात पर्यटकांसाठी सुरू होणार. आमदार भोंडेकर यांनी घेतला आढावा भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून कामांना पुन्हा वेग आला आहे. जानेवारी २०२७ पासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देत कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना कामे जलद, दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. गोसेखुर्द विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे.प्रथम टप्प्यात भंडारा ते पवनी दरम्यान विविध ठिकाणी प्रवेशमार्ग तयार करण्यात येणार असून एकूण १५ प्रकल्प राबवले जाणार आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाला पुन्हा गती,जानेवारी महिन्यात पर्यटकांसाठी सुरू होणार. आमदार भोंडेकर यांनी घेतला आढावा भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून कामांना पुन्हा वेग आला आहे. जानेवारी २०२७ पासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देत कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना कामे जलद, दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. गोसेखुर्द विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे.प्रथम टप्प्यात भंडारा ते पवनी दरम्यान विविध ठिकाणी प्रवेशमार्ग तयार करण्यात येणार असून एकूण १५ प्रकल्प राबवले जाणार आहेत.1
- शर्मनाक! रिश्वत न देने पर नवजात शिशु की मौत; कुही ग्रामीण अस्पताल के डॉक्टर और कर्मचारियों की लापरवाही से हड़कंप शर्मनाक! रिश्वत न देने पर नवजात शिशु की मौत; कुही ग्रामीण अस्पताल के डॉक्टर और कर्मचारियों की लापरवाही से हड़कंप कुही (नागपुर) : चिकित्सा सेवा को शर्मसार करने वाली और इंसानियत को तार-तार कर देने वाली बेहद दर्दनाक घटना नागपुर जिले के कुही स्थित ग्रामीण अस्पताल में सामने आई है। डॉक्टर, नर्स और दाई के पैसों के लालच और घोर लापरवाही के कारण एक नवजात शिशु की जान चली गई। समय पर पूरे पैसे न दे पाने के कारण बच्चे की मौत होने का गंभीर आरोप पीड़ित परिवार ने लगाया है, जिससे पूरे कुही तालुका में भारी जनाक्रोश फैल गया है। क्या है पूरा मामला? बोड़कीपेठ (तहसील कुही) निवासी गर्भवती महिला सोनाली सूरज चाचेरकर को प्रसव के लिए २८ जुलाई की सुबह ४:०० बजे कुही के ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया गया था। अस्पताल में ड्यूटी पर तैनात नर्स ने प्रसव की जिम्मेदारी 'मंगला' नाम की दाई को सौंपी। हालांकि, इलाज शुरू करने के बजाय पैसे ऐंठने का खेल शुरू हो गया। दाई ने साफ तौर पर शर्त रखते हुए कहा— "सुरक्षित डिलीवरी करानी है, तो दो हजार रुपये देने होंगे।" मेहनत-मजदूरी करने वाले इस गरीब परिवार ने तुरंत १,००० रुपये नकद दे दिए। लेकिन कर्मचारियों का लालच यहीं खत्म नहीं हुआ। लेबर रूम में दर्द से तड़प रही मां की हालत बिगड़ने का डर दिखाकर, दाई ने मेडिकल ऑफिसर के नाम पर और पैसों की मांग शुरू कर दी। लाचार परिवार ने जैसे-तैसे १,००० रुपये और जुटाकर दिए। पैसों की खींचतान में गई मासूम की जान! पैसे देर से मिलने और इलाज में की गई लापरवाही के कारण सुबह १०:३० बजे जन्मे बच्चे की हालत बेहद नाजुक थी। परिवार बच्चे के जन्म की खुशी मना पाता, उससे पहले ही महज १० मिनट के भीतर अस्पताल प्रशासन ने पल्ला झाड़ते हुए कह दिया— "बच्चे और मां दोनों की हालत गंभीर है, इन्हें तुरंत नागपुर ले जाओ!" नागपुर के मेडिकल अस्पताल पहुंचने पर डॉक्टरों ने जांच के बाद नवजात को मृत घोषित कर दिया। वहीं, गंभीर हालत में मां सोनाली का नागपुर के शासकीय मेडिकल कॉलेज में इलाज चल रहा है, जहां वे जिंदगी और मौत की जंग लड़ रही हैं। "रिश्वत की रकम समय पर न मिलने और कर्मचारियों की लापरवाही के कारण ही हमारे बच्चे की हत्या हुई है!" — पीड़ित परिवार का आक्रोशित आरोप कड़ी कार्रवाई की मांग; थाने में शिकायत दर्ज इस दुखद घटना से पूरे बोड़कीपेठ क्षेत्र में मातम पसरा हुआ है और ग्रामीणों में भारी गुस्सा है। पीड़ित परिवार ने कुही पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई है। रिश्वतखोर व लापरवाह डॉक्टरों, नर्सों और कर्मचारियों पर तुरंत केस दर्ज कर उन्हें सेवा से बर्खास्त करने की मांग की गई है। अब पुलिस और स्वास्थ्य विभाग इन दोषियों पर क्या कदम उठाता है, इस पर पूरे जिले की नजरें टिकी हैं। PTN न्यूज के लिए संजय अतकरी, कुही (नागपुर)1
- रामटेक तालुक्यात पावसाअभावी शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यात पसरली चिंता रामटेक तालुका धान पिकासाठी विख्यात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक धान आहे.धान पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी पावसाच्या पाण्याची चांगली उपलब्धता असावी लागते.परंतु जुलै महिना संपला तरी तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.लवकरच पावसाचे पाणी योग्य व पुरेशा प्रमाणात पडले नाही तर तालुक्यात धान पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.1
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव येथे मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव येथे मैत्री दिनानिमित्त मुख्यध्यापक श्री. ठाकरे सर व डाकोडे सर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले.1
- धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.2
- अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला...वृद्धाला केली मारहाण... भंडारा :भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयातून एका वृद्ध महिलेवर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे.लाखांदूर तालुक्यातील मासळ गावात ही घटना घडली. जादूटोण्याचा आरोप करत चार जणांनी एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.1