नवनाथ बाबाच्या रूपाने नवनारायणाचे दर्शन होते:- ह.भ.प.विशाल महाराज खोले श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हरिकीर्तनास प्रचंड गर्दी नवनाथ बाबाच्या रूपाने नवनारायणाचे दर्शन होते:- ह.भ.प.विशाल महाराज खोले श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हरिकीर्तनास प्रचंड गर्दी बीड (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील ब्रह्मयोगी महान संत ह.भ.प.वै.किसन बाबा महाराज यांच्या त्यागातून व कृपाशीर्वादातून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे वैभव दिसत आहे. शांतीब्रह्म नावाप्रमाणे सदैवस्थित प्रज्ञा असणारे व भगवंताच्या नामामध्ये लीन असणारे स्थितप्रज्ञ असे शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्याकडे पाहिलं की गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबाच्या रूपाने नवनारायणाचे दर्शन घडतं असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.विशाल महाराज खोले म्हणाले वारकरी संप्रदाय हा नाथ परंपरेतून निर्माण आलेला आहे.संत ज्ञानेश्वर यांच्या आजोबाना गोरक्षनाथांनी समाधी दिली व गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली यातूनच वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला.नाथ संप्रदायाचे वारकरी संप्रदायावर अनंत उपकार आणि संस्कार आहेत. नवनाथांनी जे त्यागातून जनकल्याणाच काम केलं त्याचा वारसा पुढे वारकरी संप्रदायातून संत मंडळींनी चालवला असे खोले महाराज म्हणाले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करताना खोले महाराज पुढे म्हणाले की मनुष्य आयुष्यात लहान असताना आई समोर नाचतो, तरुणपणी मायामोहाने पत्नी समोर नाचतो आणि म्हातारपणी मुलांसमोरून नाचत असतो तरुणाने आयुष्यामध्ये पत्नीच्या ,मुलाच्या तालावर नाचण्या ऐवजी मनुष्याने परमात्म्याच्या नामस्मरणात नाचावे त्यामुळे आयुष्याचे कल्याण होतं. मनुष्याने हरिनामात हरिकीर्तनात, वारीमध्ये, पांडुरंगाच्या दारामध्ये, साधुसंतांच्या सानिध्यामध्ये, हरिपाठ मध्ये,हरिनामात दंग होऊन नाचावे परंतु मनुष्याच्या जीवनाची विडंबना अशी आहे की मनुष्य बायकोच्या तालावरनाचतो,मनुष्य दारू पिऊन नाचतो,मनुष्य नेत्याच्या तालावर नाचतो आणि मनुष्य आयुष्यभर संसारी मोहमायेच्या तालावर नाचतो याच्यामध्ये आपले आयुष्य वाया घालवतो माणसाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मनुष्याने साधुसंतांच्या संगतीमध्ये, हरिनामामध्ये, कीर्तनामध्ये नाचावं आणि हरिनाम हेच माणसाला वाचू शकते असे ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी अभंग विवेचनांमध्ये म्हटले. अभंग विवेचन करताना ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी संतश्रेष्ठ मीराबाई यांचे उदाहरण देऊन तसेच नृत्यसम्राज्ञ विठाबाई यांचे उदाहरण भाविक भक्तांना दिले व हरी नामाची महती सांगितली. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे प्रचंड भाविक भक्तांच्या गर्दीमध्ये हरिकीर्तन संपन्न झाले यावेळी टाळकरी, माळकरी, भजनी मंडळी, गायनाचार्य ,वादंगाचार्य, मृदंगाचार्य, यांच्यासह भाविक भक्तांच्या प्रचंड गर्दीमध्ये ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे कीर्तन संपन्न झाले.
नवनाथ बाबाच्या रूपाने नवनारायणाचे दर्शन होते:- ह.भ.प.विशाल महाराज खोले श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हरिकीर्तनास प्रचंड गर्दी नवनाथ बाबाच्या रूपाने नवनारायणाचे दर्शन होते:- ह.भ.प.विशाल महाराज खोले श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे हरिकीर्तनास प्रचंड गर्दी बीड (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील ब्रह्मयोगी महान संत ह.भ.प.वै.किसन बाबा महाराज यांच्या त्यागातून व कृपाशीर्वादातून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे वैभव दिसत आहे. शांतीब्रह्म नावाप्रमाणे सदैवस्थित प्रज्ञा असणारे व भगवंताच्या नामामध्ये लीन असणारे स्थितप्रज्ञ असे शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्याकडे पाहिलं की गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबाच्या रूपाने नवनारायणाचे दर्शन घडतं असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.विशाल महाराज खोले म्हणाले वारकरी संप्रदाय हा नाथ परंपरेतून निर्माण आलेला आहे.संत ज्ञानेश्वर यांच्या आजोबाना गोरक्षनाथांनी समाधी दिली व
गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली यातूनच वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला.नाथ संप्रदायाचे वारकरी संप्रदायावर अनंत उपकार आणि संस्कार आहेत. नवनाथांनी जे त्यागातून जनकल्याणाच काम केलं त्याचा वारसा पुढे वारकरी संप्रदायातून संत मंडळींनी चालवला असे खोले महाराज म्हणाले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करताना खोले महाराज पुढे म्हणाले की मनुष्य आयुष्यात लहान असताना आई समोर नाचतो, तरुणपणी मायामोहाने पत्नी समोर नाचतो आणि म्हातारपणी मुलांसमोरून नाचत असतो तरुणाने आयुष्यामध्ये पत्नीच्या ,मुलाच्या तालावर नाचण्या ऐवजी मनुष्याने परमात्म्याच्या नामस्मरणात नाचावे त्यामुळे आयुष्याचे कल्याण होतं. मनुष्याने हरिनामात हरिकीर्तनात, वारीमध्ये, पांडुरंगाच्या दारामध्ये, साधुसंतांच्या सानिध्यामध्ये, हरिपाठ मध्ये,हरिनामात दंग होऊन नाचावे परंतु मनुष्याच्या जीवनाची विडंबना अशी आहे की मनुष्य बायकोच्या तालावरनाचतो,मनुष्य दारू
पिऊन नाचतो,मनुष्य नेत्याच्या तालावर नाचतो आणि मनुष्य आयुष्यभर संसारी मोहमायेच्या तालावर नाचतो याच्यामध्ये आपले आयुष्य वाया घालवतो माणसाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मनुष्याने साधुसंतांच्या संगतीमध्ये, हरिनामामध्ये, कीर्तनामध्ये नाचावं आणि हरिनाम हेच माणसाला वाचू शकते असे ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी अभंग विवेचनांमध्ये म्हटले. अभंग विवेचन करताना ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी संतश्रेष्ठ मीराबाई यांचे उदाहरण देऊन तसेच नृत्यसम्राज्ञ विठाबाई यांचे उदाहरण भाविक भक्तांना दिले व हरी नामाची महती सांगितली. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे प्रचंड भाविक भक्तांच्या गर्दीमध्ये हरिकीर्तन संपन्न झाले यावेळी टाळकरी, माळकरी, भजनी मंडळी, गायनाचार्य ,वादंगाचार्य, मृदंगाचार्य, यांच्यासह भाविक भक्तांच्या प्रचंड गर्दीमध्ये ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे कीर्तन संपन्न झाले.
- राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते. ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..1
- बिहारमध्ये सरकारचा राजीनामा मागितला म्हणून पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुकल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं..1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.1
- आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”4
- दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप! इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे. POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते. आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी! विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी. पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे! खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल. #IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety1
- महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान ३० वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1