परसोडी-साकोली बसला अपघातः जिवीतहानी टळली साकोली: परसोडी ते साकोली या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नाही. येथे कितीतरी किरकोळ अपघात घडले. आणि काल (रवि. २९ मार्च) ला स. १२:२० वा. परसोडी साकोली बस याच उखडलेल्या रस्त्यावरून इतरांना मार्ग देण्याच्या नादात रस्त्याखाली उतरून झाडावर आदळली. ही माहिती मिळताच साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी पोलीस चमूं सह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये लहान मुलांसह २१ प्रवासी बसलेले होते. त्यात १७प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचा रासाठी दाखल करण्यात आले आहे. साकोली आगाराची बस क्र. एम एच ४० वाय ५२०७ हो परसोडी ते साकोली येत होती. रवि-बारी १२:२० ला पहाडी उतरण मार्गावर रस्त्यावरील अत्यंत खराब रस्तामुळे व इतर दूचाकींना मार्ग देण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रोडखाली उतरून झाडावर आदळली. यामध्ये बसलेल्या २१ पैकी १७ प्रवाशांना किरकोळ जखमी असून त्यांना जन तेने अन्य वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ? येथे उपस्थित परसोडी ग्रामप 'चायत सदस्य तुळशीदास पटले व पप्पू भांडारकर यांनी याबाबद छायाचित्रे वाचित्रे 'युबाराष्ट्र दर्शन' ला पाठविले व सांगितले की, सुदैवाने येथे जिवीतहानी टळली आहे. परंतू आम्ही ग्रामपंचायत वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला हा अत्य 'त खराब झालेला व उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी पण प्रशासनाला जाग येत नाही. येथे एकदिवस जिवीतहानीचा मोठा अपघात झाल्यानंतरच सदर रोड दुरूस्ती करणार का.? असा थेट सवाल दोन्ही ग्रामपंचायत सदस्य पटले व भांडारकर यांनी बांधकाम उपस्थित केला आहे. या घटनेत सुदैवाने त्या १६ प्रवाशांसोबत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आता मात्र परसोडी उमरी या अत्यंत क्षतिग्रस्त रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात न झाल्यास गावकऱ्यांना सोबत घेवुन आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी व सदस्य तुळशीदास पटले व पप्पू भांडारकर यांनी दिला आहे. तेथे उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर गायधने यांचे मार्गदर्शनात डॉ. संतोष गाडगे, डॉ. आशिष चिंधलवार हे क-रीत आहेत. साकोली पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.
परसोडी-साकोली बसला अपघातः जिवीतहानी टळली साकोली: परसोडी ते साकोली या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नाही. येथे कितीतरी किरकोळ अपघात घडले. आणि काल (रवि. २९ मार्च) ला स. १२:२० वा. परसोडी साकोली बस याच उखडलेल्या रस्त्यावरून इतरांना मार्ग देण्याच्या नादात रस्त्याखाली उतरून झाडावर आदळली. ही माहिती मिळताच साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी पोलीस चमूं सह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये लहान मुलांसह २१ प्रवासी बसलेले होते. त्यात १७प्रवासी किरकोळ जखमी
झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचा रासाठी दाखल करण्यात आले आहे. साकोली आगाराची बस क्र. एम एच ४० वाय ५२०७ हो परसोडी ते साकोली येत होती. रवि-बारी १२:२० ला पहाडी उतरण मार्गावर रस्त्यावरील अत्यंत खराब रस्तामुळे व इतर दूचाकींना मार्ग देण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रोडखाली उतरून झाडावर आदळली. यामध्ये बसलेल्या २१ पैकी १७ प्रवाशांना किरकोळ जखमी असून त्यांना जन तेने अन्य वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ? येथे उपस्थित परसोडी ग्रामप
'चायत सदस्य तुळशीदास पटले व पप्पू भांडारकर यांनी याबाबद छायाचित्रे वाचित्रे 'युबाराष्ट्र दर्शन' ला पाठविले व सांगितले की, सुदैवाने येथे जिवीतहानी टळली आहे. परंतू आम्ही ग्रामपंचायत वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला हा अत्य 'त खराब झालेला व उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी पण प्रशासनाला जाग येत नाही. येथे एकदिवस जिवीतहानीचा मोठा अपघात झाल्यानंतरच सदर रोड दुरूस्ती करणार का.? असा थेट सवाल दोन्ही ग्रामपंचायत सदस्य पटले व भांडारकर यांनी बांधकाम उपस्थित केला आहे. या घटनेत सुदैवाने त्या १६ प्रवाशांसोबत
कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आता मात्र परसोडी उमरी या अत्यंत क्षतिग्रस्त रस्त्याची दुरुस्ती दोन दिवसात न झाल्यास गावकऱ्यांना सोबत घेवुन आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी व सदस्य तुळशीदास पटले व पप्पू भांडारकर यांनी दिला आहे. तेथे उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर गायधने यांचे मार्गदर्शनात डॉ. संतोष गाडगे, डॉ. आशिष चिंधलवार हे क-रीत आहेत. साकोली पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Ashlesh Made1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by मनिषा विजय काशीवार2