Shuru
Apke Nagar Ki App…
कर्माची फळं !! करावं तेच भरावे लागते . वाईट असो की चांगले जे करणार त्याचे फळं दुप्पट मीळणार कर्माचा लेखा कधी चुकणार नाही. वेळ लागतो... पणं न्याय होतोच. माणसं विसरू शकतात. पणं नियती कधीच विसरू शकत नाही. कपटी माणसाचा सुरवाती पासूनच घाणेरडा असतो. ज्याने वेदना दिल्या त्याला कधी तरी त्या वेदनेची भरपाई करावीच लागते... रामराव गौरखेडे
Ramrao Gaurkhede
कर्माची फळं !! करावं तेच भरावे लागते . वाईट असो की चांगले जे करणार त्याचे फळं दुप्पट मीळणार कर्माचा लेखा कधी चुकणार नाही. वेळ लागतो... पणं न्याय होतोच. माणसं विसरू शकतात. पणं नियती कधीच विसरू शकत नाही. कपटी माणसाचा सुरवाती पासूनच घाणेरडा असतो. ज्याने वेदना दिल्या त्याला कधी तरी त्या वेदनेची भरपाई करावीच लागते... रामराव गौरखेडे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिंगणा नागपूर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नैटवर्क हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.1
- बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया। बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है। कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया। इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे! (नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- वानाडोंगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी सतीश भालेराव नागपूर :- वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील महाजनवाडी परिसरातील प्रबुद्ध बुद्ध विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी लवकर विहार परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला. महोत्सवात भजन, बुद्ध वंदना, तसेच सामाजिक जागृतीपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहाची उधळण केली. तसेच, महिलांनीही सक्रिय सहभाग घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लहान मुलांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण महाजनवाडी परिसरात उत्सवाचे वातावरण असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला असून, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक दीपक रामटेके, राजेंद्र कांबळे, सुधाकर बेंदले, महेंद्रजी देवते, सुधाकरजी बांगर, तामगाडगे, नंदाळे साहेब, टाकसांडे साहेब, नितीन बेंतले, डॉ.अतुल लामसंगे,अभी कांबळे, गौतम, थुल नागोरावजी वानखेडे इत्यादी बौद्ध उपासक व उपासिका असंख्य उपस्थित होते.1
- भिवापूर (प्रतिनिधी ) मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले. गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.1
- नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थीत होते2
- कुही-किन्ही येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. सरबत वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी बौद्ध बांधवासह इतरही समाज बांधव सज्ञहभागी झाले.1
- *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️ मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️1
- हिंगणा नागपूर प्रतिनिधी हिंगणा: (दि १४) सीम टाकळी बौध्द विहार समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करून मानवंदना देण्यात आली1