logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाजाजनगरमध्ये जेसीबीने पाइपलाइनचे काम करताना गॅस पाइपलाइन फुटली; परिसरात खळबळ छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील बोंडवे शाळेजवळ जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. पाइपलाइन फुटल्यानंतर गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून जवानांनी सुरू असलेला गॅस प्रवाह बंद केला. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला. दरम्यान, जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याने संबंधित कामाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

54 min ago
user_AKBAR SHAHA REPORTER
AKBAR SHAHA REPORTER
Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.
    1
    लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी. आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार... पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    1
    सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप
सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी.
आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार...
पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली. *हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी* जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    1
    जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..

आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली.
*हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी*
जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    24 min ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
    1
    मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी
मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..
    1
    हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • बाजाजनगरमध्ये जेसीबीने पाइपलाइनचे काम करताना गॅस पाइपलाइन फुटली; परिसरात खळबळ छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील बोंडवे शाळेजवळ जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. पाइपलाइन फुटल्यानंतर गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून जवानांनी सुरू असलेला गॅस प्रवाह बंद केला. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला. दरम्यान, जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याने संबंधित कामाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
    1
    बाजाजनगरमध्ये जेसीबीने पाइपलाइनचे काम करताना गॅस पाइपलाइन फुटली; परिसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील बोंडवे शाळेजवळ जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याची घटना शुक्रवारी घडली. पाइपलाइन फुटल्यानंतर गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून जवानांनी सुरू असलेला गॅस प्रवाह बंद केला. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला.

दरम्यान, जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू असताना भूमिगत गॅस पाइपलाइन फुटल्याने संबंधित कामाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    54 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.