Shuru
Apke Nagar Ki App…
Gopal. salame
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Gopal. salame1
- दूषित पाण्यामुळे गावांवर आरोग्याचा धोका प्रशासन बेफिकीर? नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया हिंगणा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मांडव, घोराड आणि सालईमेंढा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका विहिरीतील पाणी टाकीत भरून नागरिकांना पुरवठा केला जात आहे, मात्र संबंधित विहीर आणि पाण्याची टाकी दीर्घकाळापासून स्वच्छ करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्यात कीडे आढळत असूनही तेच पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे गावांमध्ये आजार पसरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राहुल चौके यांनी आरोप केला आहे की ग्रामसेवक मुख्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना आपली समस्या मांडणे कठीण होत आहे. त्यांनी तात्काळ विहीर व पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का? नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळणार का? याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Samachar king digital1
- #news #newsworld 23 April 2026 | Aaj ki 7 badi khabrein | Breaking News1
- धामणगाव तहसीलचे R Y कांबळे यांनी काढली नंदी विकायला1
- Post by Sagar Shinde1
- राज्य आणि केंद्र सरकारचे डोळे व कान उघडे करुन त्यांच्या मेंदूत हे घुसवून कार्यवाही करण्यास भाग पाडा!1