Shuru
Apke Nagar Ki App…
Soma Pawar
More news from Ahmednagar and nearby areas
- *🛑आम्ही लडलो, भिडलो ,आणि जिंकलो.,,विश्वास नाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करणार -- विवेक कोल्हे.#janwaranews#* *👉या निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक ठरले-- मा.आम. स्नैहलता कोल्हे* *👉निवडणूक संपली आता सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करणार-- नगराध्यक्ष पराग संधान.* *👉विजयानंतर भाजपाची पहिली पत्रकार परिषद*.1
- महाराष्ट्र सरकार के लिए और रेलवे प्रशासन के लिए यह बहुत ही महत्वपूर्ण वीडियो है जिसमें आप देख सकते हैं जनता की जान की कोई भी कीमत नहीं है1
- गंगा चरण पाडेय और मेराज खान (लकी होटल)दोनो अभियुक्त है1
- भूख.. मिटाये.. भूखे को खाना देने हेतू दान करे. पृथ्वी संस्था www.prithvisanstha.in1
- छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेला भीषण अपघात एक 6 वर्षाची मुलगी एक 22 वर्षाचा मुलगा एक गरोदर असलेली महिला च्या पोटामध्ये जागी च बाळाचा मृत्यू असे तीन जण मृत्युमुखी पडली1
- Jadhav घुस चुका है 😱1
- महानगर पालिका चुनाव प्रभाग नंबर 26 मुकुंदनगर देवलाई सातारा, जिला छत्रपति संभाजीनगर से ओबीसी पुरुष वर्ग से (विशाल ज्योति नवलकिशोर जैस्वाल) का स्थानिक विकास के चलते जितना तय परिसर के वोटर का खुला समर्थन1
- परम पूज्य श्रीगुरु अनाथांची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने, निल्लोड फाटा येथील माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालयाचा विद्यार्थी रोहित जाधव याने कलाक्षेत्रात देदीप्यमान यश संपादन केले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग निर्मित "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम" या आगामी चित्रपटातील "शाळा मराठी माझी शाळा मराठी" हे रोहितचे पहिले गाणे सध्या सर्वत्र सुपरहिट ठरत आहे. ईश्वरजी अंधारे यांचे शब्द आणि हर्षजी विजयजी यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याद्वारे रोहितने आपल्या गुरुकुलाचे नाव उज्ज्वल केले आहे. याच यशाचे कौतुक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी रोहित जाधव याच्या विशेष भेट व भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. निमित्त: 'शाळा मराठी माझी शाळा मराठी' या गीताच्या उदंड यशानिमित्त सत्कार व विद्यार्थी संवाद. स्थळ: पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक आदर्श शाळा, केऱ्हाळा. "जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनाथालयातील एक छोटा मुलगा जेव्हा सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची जादू पसरवतो, तेव्हा तो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणास्थान ठरतो." आयोजक : मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, पीएमश्री जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक आदर्श शाळा केऱ्हाळा, समस्त ग्रामस्थ मंडळी केऱ्हाळा. #मराठी #trending #dhurandhar #reelitfeelit1