हत्ती तलावाच्या नवीन कामास वेगाने सुरुवात ; सर्व भिंती नव्याने बांधून गार्डन व कारंजे सह सुशोभिकरण होणार अक्कलकोटकरांच्या आणि स्वामींभक्तांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला ऐतिहासिक संवर्धन,पर्यटन आणि मनोरंजन या तिन्हींचा विचार करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासनाकडून दहा कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. याचा परिणाम म्हणून त्याच्या कामास सुरुवात वेगाने झाली आहे. नगरपरिषद नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि प्रशासन यांच्या नियोजनातून सदर काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वैभवात खुप मोठी भर पडणार असून स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर अक्कलकोट येथे काय पाहायचे यात हत्ती तलावाच्या विहंगम दृश्याचे निरीक्षण करून आनंद घेणे सुलभ होणार आहे या बाबींची भर पडणार आहे . अक्कलकोटमधील ऐतिहासिक हत्ती तलावाच्या मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे हे स्थळ आकर्षक पर्यटन केंद्र बनेल. या प्रकल्पात संगीत कारंजे, स्वच्छता आणि परिसराचा विकास या कामांचा समावेश आहे. अक्कलकोटमधील हत्ती तलाव आणि उद्यान विकास पूर्ण झाल्यास, स्वामी भक्तांना हत्ती तलाव परिसरात नवीन आकर्षणासह, सुशोभित उद्यान, संगीतमय कारंजे आणि निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येईल. यामुळे भक्तांच्या राहण्याच्या सुविधेत भर पडून, या पवित्र स्थळाच्या सौंदर्यीकरणात आणि धार्मिक प्रवासात मोठी वाढ होईल.. .

- वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक आज समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी संपन्न झाला. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात 2 मार्चला मुंबईला मुद्रा मोदी ते मुजरा मोदी या नावाने आंदोलन करून पंतप्रधान पदाचा राजीनामा मागितला होता. त्याच अनुषंगाने सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे गॅस दरवाढीचा निषेध, अमेरिकेचा मंत्री भारतात येऊन गेलेल्या बडबडाचा निषेध, एफस्टिन फाईल मध्ये भाजपाचे तीन मंत्र्यांचे नाव आलेले असून त्यांच्या राजीनामा मागणीच्या संदर्भात, आणि ग्राहकाच्या पूर परवानगी न घेता जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ 16 तारखेला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा व शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. या.1
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.1
- Post by अखंड भारत1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या महान प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना ज्ञानाचा व स्वाभिमानाचा उजेड दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले महान कार्य आणि समाजप्रबोधनाची परंपरा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक नरसिंह आसादे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, उपाध्यक्ष लखन गायकवाड, सागर उबाळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, भीमराव शिंदे, शिवाजी साळुंखे, दत्तात्रेय गजभार, सर लक्ष्मण बनसोडे, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1