logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बार्शी हादरली! पडीक शेतात गर्भ लिंग निदानाचा काळा बाजार महासत्ता टाइम्स दिनांक , 1१ जानेवारी २०२६. गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलानी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

7 hrs ago
user_Somnath Ahire
Somnath Ahire
Journalist बार्शी, सोलापूर, महाराष्ट्र•
7 hrs ago
a1f62d49-1471-4e9f-963b-c73dd3a2cbf5

बार्शी हादरली! पडीक शेतात गर्भ लिंग निदानाचा काळा बाजार महासत्ता टाइम्स दिनांक , 1१ जानेवारी २०२६. गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलानी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह
    3
    गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी 
बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह
    user_Somnath Ahire
    Somnath Ahire
    Journalist बार्शी, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.
    1
    बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    Journalist Beed, Maharashtra•
    35 min ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    2
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    37 min ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा
    8
    बेलापूर बु  गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला 
आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा
    user_Ramesh amolik
    Ramesh amolik
    श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..
    1
    एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    14 hrs ago
  • भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.
    1
    भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा 
विक्रम शिंदे /भोर दि.11
भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी  ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    1
    सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.