logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात

2 hrs ago
user_Vibhav Salkar
Vibhav Salkar
City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात
    1
    Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले
मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे.
आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे.
सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का?
सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का?
सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का?
सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का?
याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल 
गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 
1)TREASURE PARK अर्नेश्वर
2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM
3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी
4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2,
5)GANGA DHAM PHASE-1,
6)shimmer shine सिंहगड रोड
7)RajGruhi Residency कोंढवा
8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa
9) Sangam Park mahrshi Nagar
10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2
11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune
12) Familia Telco Colony Datta Nagar
13)Basil Amora, Jambhulwadi
14)Raghunandan Hingane Hkurd
15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi
16) TCG Panorama Ambegaon
17) Bharati Vidyapeeth hospital katraj
भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते.
नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही.
पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही.
अशी परिस्थिती आहे.
भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    8 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई ठरली आहे... एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत... #पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश #PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder
    1
    पिंपरी चिंचवड :-
गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई  ठरली आहे...
एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस  यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत...
#पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश
#PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!
    1
    लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.