logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आजचे राशीभविष्य सोमवार दिनांक 27 एप्रिल 20२६ आपला दिवस कसा जाईल

3 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

आजचे राशीभविष्य सोमवार दिनांक 27 एप्रिल 20२६ आपला दिवस कसा जाईल

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही. मालवण देऊळवाडा रस्त्यावरून दुपारी एक दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विगो दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी माती, पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडकलेली आग विझेपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला जात आहे.
    2
    मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही. 
मालवण देऊळवाडा रस्त्यावरून दुपारी एक दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विगो दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी माती, पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडकलेली आग विझेपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला जात आहे.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रणशिंगवाडी यात्रा खटाव तालुक्यात मोठया उत्साहात साजरी रणशिंगवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथील खंडोबा देवाची यात्रा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे
    1
    रणशिंगवाडी यात्रा खटाव तालुक्यात मोठया उत्साहात साजरी 
रणशिंगवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथील खंडोबा देवाची यात्रा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे
    user_निलेश लक्ष्मण सोनवलकर
    निलेश लक्ष्मण सोनवलकर
    Farmer फलटण, सातारा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
    1
    सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.27 जिहादी प्रव्रुतीना सांगून कळत नसेल तर आम्हाला शास्त्राबरोबर शस्त्र चालवायला शिकवलं असल्याचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.भोर येथील राजवाडा चौक येथे संपन्न विराट हिंदू संमेलनाला आमदार लांडगे संबोधित करत होते. शहरातील राजवाडा चौक येथे, हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.या संमेलनात, हिंदुत्ववादी वक्ते महेश लांडगे आणि शहाजी बुआ रामदासी यांनी आपले हिंदुत्ववादी विचार सर्वांसमोर मांडत उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.. हिंदू समाज रक्षणासाठी.. संस्कृती आणि धर्म सांभाळण्याचा संकल्प करून, सकल हिंदू समाज म्हणून नागरिकांनी एकत्र यावं..यासाठी सकल हिंदू समाजातर्फे या संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते.धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनात, पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने परीसरातल्या गावातील नागरिक सहभागी झाले होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.27
जिहादी प्रव्रुतीना सांगून कळत नसेल तर आम्हाला शास्त्राबरोबर शस्त्र चालवायला शिकवलं असल्याचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.भोर येथील राजवाडा चौक येथे संपन्न विराट हिंदू संमेलनाला आमदार लांडगे संबोधित करत होते.
शहरातील राजवाडा चौक येथे, हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.या संमेलनात, हिंदुत्ववादी वक्ते महेश लांडगे आणि शहाजी बुआ रामदासी यांनी आपले हिंदुत्ववादी विचार सर्वांसमोर मांडत उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले..
हिंदू समाज रक्षणासाठी.. संस्कृती आणि धर्म सांभाळण्याचा संकल्प करून, सकल हिंदू समाज म्हणून नागरिकांनी एकत्र यावं..यासाठी सकल हिंदू समाजातर्फे या संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते.धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनात, पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने परीसरातल्या गावातील नागरिक सहभागी झाले होते.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Vls Patil
    1
    Post by Vls Patil
    user_Vls Patil
    Vls Patil
    दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा वैभव नाईक यांनी कुडाळ येथे व्यक्त केली आहे. ओसरगाव येथील टोलनाक्यावरून टोल वसुली प्रस्तावित आहे. त्यातही हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील राजकीय वक्तव्याने देखील रंगली आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, तसेच सिंधुदुर्गवासियांसाठी टोलमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर यासाठी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग वासियांसाठी टोलमाफी केली जाईल अशी घोषणा केली आहे. त्याबाबत माजीआमदार वैभव नाईक याना विचारले असता, त्यांनी पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले आहे. टोलमाफी होत असेल तर आंदोलन का करावे अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली आहे. गेली काही वर्षे या महामार्गाचे काम सुरु आहे. अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर टोलवसुली करू न नये अशी आमची मागणी आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आमही स्वागत करतो. आणि हि अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी अशी अपेक्षा माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ठाकरेसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक उपस्थित होते.
    1
    पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल बाबत घेतलेल्या भूमिकेचं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलंय. सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं ? अस सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा वैभव नाईक यांनी कुडाळ येथे  व्यक्त केली आहे. 
ओसरगाव येथील टोलनाक्यावरून टोल वसुली प्रस्तावित आहे. त्यातही हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील राजकीय वक्तव्याने देखील रंगली आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, तसेच सिंधुदुर्गवासियांसाठी टोलमाफी द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर यासाठी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग वासियांसाठी टोलमाफी  केली जाईल अशी घोषणा केली आहे. त्याबाबत माजीआमदार वैभव नाईक याना विचारले असता, त्यांनी पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले आहे. टोलमाफी होत असेल तर आंदोलन का करावे अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली आहे. गेली काही वर्षे या महामार्गाचे काम सुरु आहे. अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर टोलवसुली करू न नये अशी आमची मागणी आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आमही स्वागत करतो. आणि हि अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी अशी अपेक्षा माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ठाकरेसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक उपस्थित होते.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि26 भोर ते मांढरदेवी मार्गावरील शहरापासून हाकेच्या अंतरावरील शासकीय तंत्र शिक्षण केंद्र परिसरातील भंगार दुकानाला आज दि .26 दुपारी 4 च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप कळले नसून आग लागल्यानंतर दूरवर धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचे पहावयास मिळाले.घटनेची माहीती कळताच नगरपालिका अग्निशामक दल बंब दाखल झाला तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला असे प्रत्यक्षदर्शिने सांगितले .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि26
भोर ते मांढरदेवी मार्गावरील शहरापासून हाकेच्या अंतरावरील शासकीय तंत्र शिक्षण केंद्र परिसरातील भंगार दुकानाला आज दि .26 दुपारी 4 च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप कळले नसून आग लागल्यानंतर दूरवर धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचे पहावयास मिळाले.घटनेची माहीती कळताच नगरपालिका अग्निशामक दल बंब दाखल झाला तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला असे प्रत्यक्षदर्शिने सांगितले .
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.