logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धरणगाव येथे माल धक्का सुरू करावा यासाठी डीआरएम पश्चिम रेल्वे श्री पंकज सिंग सर यांना धरणगाव व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत निवेदन.... धरणगाव येथून 10 ते 15 लाख क्विंटल,मका,गहू,ज्वारी, रेल्वेच्या माध्यमातून इतर राज्यात पाठवण्यात येतो धरणगाव येथे मालधक्का सुरू झाल्यास व्यापार व रोजगार वाढणार.... मा श्री.नयन शेठ गुजराथी संचालक- श्री जी जिनिंग डीआरएम पंकज सिंग यांच्या सकारात्मक प्रतिसाद धरणगाव,पारोळा, एरंडोल, चोपडा सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग घेऊन चर्चा करणार... 19047/48 भुसावल दादर 17295/96 काकीनाडा हिसार एक्सप्रेस कायमस्वरूपी केल्याबद्दल डी आर एम साहेब यांचे आभार प्रतिक जैन, ZRUCC,WR विविध, प्रवासी संघटना,राजकीय पदाधिकारी ZRUCC, DRUCC मेम्बर यांच्याकडून निवेदन देण्यात आले यात प्रामुख्याने 1.उधना पुणे नवीन रेल्वे सुरू करणे 2. सुरत भुसावल पॅसेंजर पूर्वीच्या वेळेप्रमाणे करणे 3. ताप्ती गंगा व बरोनी एक्सप्रेस धरणगाव येथे थांबा मिळणेबाबत 4. सुरत अमरावती एक्सप्रेस 7 दिवस करणे बाबत 5. प्रेरणा एक्सप्रेसला अमळनेर येथे थांबा मिळणेबाबत 6. भुसावल नंदुरबार एक्सप्रेस सुरत पर्यंत करणेबाबत 7. धरणगाव व अंमळनेर येथे हॉलिडे एक्सप्रेस ला थांबा मिळण्याबाबत 8. चेन्नई भगत की कोठी या एक्सप्रेसला धरणगाव अंमळनेर येथे थांबा मिळणेबाबत 9. धरणगाव व अमळनेर स्टेशन येथे सुरू असलेल्या अमृत भारत पुनर्विकास स्टेशन योजनेबाबत 10. धरणगाव स्टेशन येथे माल धक्का सुरू करणे बाबत 12. भोणे स्टेशन येथे मेमो थांबा मिळणेबाबत तसेच अजून बरेच प्रश्न मांडण्यात आले यास संमिश्र प्रतिसाद प्राप्त झालेला आहे.

7 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
7 hrs ago
cad3ac58-46e3-46e2-939a-0068a53c3e0f

धरणगाव येथे माल धक्का सुरू करावा यासाठी डीआरएम पश्चिम रेल्वे श्री पंकज सिंग सर यांना धरणगाव व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत निवेदन.... धरणगाव येथून 10 ते 15 लाख क्विंटल,मका,गहू,ज्वारी, रेल्वेच्या माध्यमातून इतर राज्यात पाठवण्यात येतो धरणगाव येथे मालधक्का सुरू झाल्यास व्यापार व रोजगार वाढणार.... मा श्री.नयन शेठ गुजराथी संचालक- श्री जी जिनिंग डीआरएम पंकज सिंग यांच्या सकारात्मक प्रतिसाद धरणगाव,पारोळा, एरंडोल, चोपडा सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग घेऊन चर्चा करणार... 19047/48 भुसावल दादर 17295/96 काकीनाडा हिसार एक्सप्रेस कायमस्वरूपी

334df8ca-ea30-43a8-831e-5d548bdf9b3e

केल्याबद्दल डी आर एम साहेब यांचे आभार प्रतिक जैन, ZRUCC,WR विविध, प्रवासी संघटना,राजकीय पदाधिकारी ZRUCC, DRUCC मेम्बर यांच्याकडून निवेदन देण्यात आले यात प्रामुख्याने 1.उधना पुणे नवीन रेल्वे सुरू करणे 2. सुरत भुसावल पॅसेंजर पूर्वीच्या वेळेप्रमाणे करणे 3. ताप्ती गंगा व बरोनी एक्सप्रेस धरणगाव येथे थांबा मिळणेबाबत 4. सुरत अमरावती एक्सप्रेस 7 दिवस करणे बाबत 5. प्रेरणा एक्सप्रेसला अमळनेर येथे थांबा मिळणेबाबत 6. भुसावल नंदुरबार एक्सप्रेस सुरत पर्यंत करणेबाबत 7.

b6b976b6-e037-436d-8a8d-2e9664bc343a

धरणगाव व अंमळनेर येथे हॉलिडे एक्सप्रेस ला थांबा मिळण्याबाबत 8. चेन्नई भगत की कोठी या एक्सप्रेसला धरणगाव अंमळनेर येथे थांबा मिळणेबाबत 9. धरणगाव व अमळनेर स्टेशन येथे सुरू असलेल्या अमृत भारत पुनर्विकास स्टेशन योजनेबाबत 10. धरणगाव स्टेशन येथे माल धक्का सुरू करणे बाबत 12. भोणे स्टेशन येथे मेमो थांबा मिळणेबाबत तसेच अजून बरेच प्रश्न मांडण्यात आले यास संमिश्र प्रतिसाद प्राप्त झालेला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
    1
    दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
🗞️ सविस्तर बातमी:
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला.
सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Shaha News Marathi
    1
    Post by Shaha News Marathi
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Santosh Bahekar PRESS
    1
    Post by Santosh Bahekar PRESS
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा
    1
    अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.