logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धारणी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना धारणी तहसील कार्यालयाकडून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांग नागरिकांना दरमहा ₹2500 इतके आर्थिक अनुदान देण्यात येणार असून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) द्वारे जमा केली जाणार आहे. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) तसेच आधार कार्ड संबंधित ग्राम महसूल अधिकारी, तलाठी किंवा तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. तसेच UDID कार्ड आधार कार्डशी लिंक करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी 20 मार्च 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून धारणी तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आपली कागदपत्रे सादर करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

2 hrs ago
user_Gaurishankar Dhikar
Gaurishankar Dhikar
Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
2 hrs ago
8cc87606-89da-432b-ac6a-ff5dbacc4049

धारणी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना धारणी तहसील कार्यालयाकडून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांग नागरिकांना दरमहा ₹2500 इतके आर्थिक अनुदान देण्यात येणार असून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) द्वारे जमा केली जाणार आहे. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) तसेच आधार कार्ड संबंधित ग्राम महसूल अधिकारी, तलाठी

9a1aeec8-afd3-4e87-b231-8b44259d270a

किंवा तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. तसेच UDID कार्ड आधार कार्डशी लिंक करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी 20 मार्च 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून धारणी तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आपली कागदपत्रे सादर करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच
    1
    युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री! बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली. महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!
    1
    राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री!
बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली.
महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले.
महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    2 hrs ago
  • Post by Shivaji Bhosale
    1
    Post by Shivaji Bhosale
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • तीन शहरांच्या अग्निशमन दलाची धाव
    1
    तीन शहरांच्या अग्निशमन दलाची धाव
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – शाहीन पटेल यांचा सन्मान”
    1
    स्वामी ग्रुपतर्फे सुलतानपूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा –  शाहीन पटेल यांचा सन्मान”
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 min ago
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
    1
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली.
मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले.
म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते.
या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    1 hr ago
  • तेल गॅस अशा गोष्टींची काळजी सरकार घेत आहे
    1
    तेल गॅस अशा गोष्टींची काळजी सरकार घेत आहे
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.