Shuru
Apke Nagar Ki App…
मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाला माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट! मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी आंदोलकांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार! अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार ज्योत्स्ना चव्हाण
मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाला माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट! मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी आंदोलकांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार! अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
More news from Pune and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत. सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.4
- मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.1
- ज्ञानेश्वर जाधव मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी! शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रक्तदान शिबिर1
- नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..1
- वडोद बाजार में श्री विष्णु मंदिर निर्माण के लिए विधायक अब्दुल सत्तार ने सौंपी 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS विधायक अब्दुल सत्तार की पहल: वडोद बाजार मंदिर के लिए सौंपी गई 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS #AQSNews #AbdulSattar #FulambriNews #SillodNews #VadodBajar #VishnuMandir #MaharashtraNews #NewsUpdate1
- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहीदांना अभिवादन छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्यात आले. शौर्य, त्याग आणि संघर्षाच्या इतिहासाला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.1
- तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.1
- नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई! नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की। अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।1
- जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.1