तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

- तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.1
- SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।1
- नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई! नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की। अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।1
- निफाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच भटके कुत्रे! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल निफाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चक्क भटक्या कुत्र्यांना सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- ज्ञानेश्वर जाधव मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी! शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रक्तदान शिबिर1
- जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, ठाकरेंची आमदार अंबादास दानवे लाईव्ह1
- खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटने च्या वतीने खामगाव येते बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कपाशी हि पिके पूर्ण पणे उध्वस्त जाले आहे. 1)बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी. 2) पिक विमा लाभार्थी शेतकरी 9 000ते 10,000 हजार वंचित आहे तरी खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळण्यात यावा. 3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने रेगुलर शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. व खामगाव तालुक्यात मंजूर शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होऊन सुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही व त्यांचे पैसे शासनाकडे रखडले अशा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींची अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते निलेश गवळी दीपक देशमुख. श्रीकृष्ण काकाळे, अतिश पळसकर, महादेव पवार, शुभम राऊत, सोपान खंडरे, गिरधार बापू, अनिल मिरगे, गजानन करडेल, मासूम शाह, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते *विभागीय संपादक* *लक्ष्मण कान्हेरकर*3