logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध. लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे स्थानिक चे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. यावेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास मधुकर कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रवी साबळे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध. लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे स्थानिक चे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. यावेळी

4f220b04-229d-470e-968c-afdcdacac652

साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास मधुकर कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रवी साबळे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..? #viralvideo
    1
    📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..?
#viralvideo
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    13 hrs ago
  • नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    1
    नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची विरोधकांवर टीका
    1
    महिला आरक्षण विधेयक 
नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची  विरोधकांवर टीका
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,431537
    1
    hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,431537
    user_GAJANAN BHARATRAO GHULE
    GAJANAN BHARATRAO GHULE
    Parbhani, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा ओरबाडली जात असून, दुसरीकडे तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. अवैध रेती उपसा, डोंगर पोखरून केले जाणारे मुरूम उत्खनन, वनविभागाच्या नाकाखाली होणारी लाकूड तोड आणि गल्ली बोळांत मिळणारा गांजा यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. विशेष म्हणजे, ‘श्रमिक एकता न्यूज‘ व इतर माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म हलतनसल्याने ‘प्रशासन माफियांच्या दावणीला बांधले गेले आहे का?’ असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत. तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन हे माफिया शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. मुरुमाच्या उत्खननामुळे एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आता विद्रूप झालेआहेत. झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले असून, पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. शहरातील काही ठराविक भागांत गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीनविद्यार्थी या नशेकडे ओढले जात आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आणि तरुणांमधील व्यसनाधीनता मुखेडच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. पोलिसांना या ठिकाणांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. तक्रार केली की केवळ कागदी घोडे नाचवायचे, एखादी किरकोळ कारवाई करून दाखवायची आणि पुन्हा ‘जैसे थे‘ कारभार सुरू होऊ द्यायचा, असा शिरस्ता प्रशासनाने लावून घेतला आहे. तक्रारदारांनाच धमकावण्यापर्यंत या माफियांनी मजल मारली आहे. जर लेखी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का होऊ नये?
    4
    ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुखेड शहराला सध्या अवैध धंद्यांच्या विळख्याने ग्रासले आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा ओरबाडली जात असून, दुसरीकडे तरुण पिढी नशेच्या जाळ्यात ओढली जात आहे. अवैध रेती उपसा, डोंगर पोखरून केले जाणारे मुरूम उत्खनन, वनविभागाच्या नाकाखाली होणारी लाकूड तोड आणि गल्ली बोळांत मिळणारा गांजा यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. विशेष म्हणजे, ‘श्रमिक एकता न्यूज‘ व इतर माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म हलतनसल्याने ‘प्रशासन माफियांच्या दावणीला बांधले गेले आहे का?’ असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन हे माफिया शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. मुरुमाच्या उत्खननामुळे एकेकाळी हिरवेगार दिसणारे डोंगर आता विद्रूप झालेआहेत. झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले असून, पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे.
शहरातील काही ठराविक भागांत गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीनविद्यार्थी या नशेकडे ओढले जात आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आणि तरुणांमधील व्यसनाधीनता मुखेडच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. पोलिसांना या ठिकाणांची माहिती असूनही कारवाई का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे.
तक्रार केली की केवळ कागदी घोडे नाचवायचे, एखादी किरकोळ कारवाई करून दाखवायची आणि पुन्हा ‘जैसे थे‘ कारभार सुरू होऊ द्यायचा, असा शिरस्ता प्रशासनाने लावून घेतला आहे. तक्रारदारांनाच धमकावण्यापर्यंत या माफियांनी मजल मारली आहे. जर लेखी पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई होत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का होऊ नये?
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सरकारने रद्द केलेल्या 5 टक्के आरक्षणावर पुनर्विचार करावा शेख अनिस सर यांचे मत.बीड शहरात 17 तारखेला एल्गार मोर्चा काढण्यात आला होता
    1
    सरकारने रद्द केलेल्या 5 टक्के आरक्षणावर पुनर्विचार करावा शेख अनिस सर यांचे मत.बीड शहरात 17 तारखेला एल्गार मोर्चा काढण्यात आला होता
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.