logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र दिनानिमित्त मूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आकर्षक आविष्कार सादर केला. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, लोकगीते, नाटिका, पत्रवाचन तसेच चित्रपटावर आधारित नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला लक्ष्मणराव वडले, कुंभार पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खोडदे एस. जे., केंद्रीय मुख्याध्यापक गोतावळे सर, तंटामुक्ती अध्यक्ष बळीबाबा सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक म्हणून एकूण ५१,५२१ रुपयांची देणगी जमा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजू तौर, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. दत्ता मामा उढाण यांचे विशेष सहकार्य लाभले, तर रुपसंगम ब्युटीपार्लर, कुंभार पिंपळगावच्या अलका वामन यांनी मेकअपसाठी योगदान दिले. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे पाच लाख रुपयांचा निधी शाळेच्या विकासासाठी उभारण्यात आला असून, हे गावासाठी आदर्शवत पाऊल मानले जात आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीत २६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मूर्ती ही शैक्षणिक संकुलाचे आदर्श उदाहरण ठरत असून, भविष्यात शाळेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

12 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा ) मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आकर्षक आविष्कार सादर केला. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, लोकगीते, नाटिका, पत्रवाचन तसेच चित्रपटावर आधारित नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला लक्ष्मणराव वडले, कुंभार पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खोडदे एस. जे., केंद्रीय मुख्याध्यापक गोतावळे सर, तंटामुक्ती अध्यक्ष बळीबाबा सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक म्हणून एकूण ५१,५२१ रुपयांची देणगी जमा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजू तौर, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. दत्ता मामा उढाण यांचे विशेष सहकार्य लाभले, तर रुपसंगम ब्युटीपार्लर, कुंभार पिंपळगावच्या अलका वामन यांनी मेकअपसाठी योगदान दिले. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे पाच लाख रुपयांचा निधी शाळेच्या विकासासाठी उभारण्यात आला असून, हे गावासाठी आदर्शवत पाऊल मानले जात आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीत २६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मूर्ती ही शैक्षणिक संकुलाचे आदर्श उदाहरण ठरत असून, भविष्यात शाळेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    घनसावंगी : तालुक्यातील मूर्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा आकर्षक आविष्कार सादर केला.
कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, लोकगीते, नाटिका, पत्रवाचन तसेच चित्रपटावर आधारित नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला लक्ष्मणराव वडले, कुंभार पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खोडदे एस. जे., केंद्रीय मुख्याध्यापक गोतावळे सर, तंटामुक्ती अध्यक्ष बळीबाबा सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक म्हणून एकूण ५१,५२१ रुपयांची देणगी जमा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजू तौर, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. दत्ता मामा उढाण यांचे विशेष सहकार्य लाभले, तर रुपसंगम ब्युटीपार्लर, कुंभार पिंपळगावच्या अलका वामन यांनी मेकअपसाठी योगदान दिले.
गावकऱ्यांच्या लोकसहभागातून सुमारे पाच लाख रुपयांचा निधी शाळेच्या विकासासाठी उभारण्यात आला असून, हे गावासाठी आदर्शवत पाऊल मानले जात आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिलीत २६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मूर्ती ही शैक्षणिक संकुलाचे आदर्श उदाहरण ठरत असून, भविष्यात शाळेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. मेहकरजवळ धावत्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. मात्र, जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जालना येथून नागपूरकडे शासकीय कामानिमित्ताने जात असताना राज्य राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक कैलास पुसाम यांच्या निदर्शनास ही घटना आली. मेहकरजवळील समृद्धी महामार्गावर एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ पोलिस वाहनाचा सायरन वाजवून संबंधित ट्रॅव्हल्सला थांबवण्यात आले. त्यानंतर पुसाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत वाहनातील सर्व 35 ते 40 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
    1
    समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. मेहकरजवळ धावत्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. मात्र, जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जालना येथून नागपूरकडे शासकीय कामानिमित्ताने जात असताना राज्य राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक कैलास पुसाम यांच्या निदर्शनास ही घटना आली. मेहकरजवळील समृद्धी महामार्गावर एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ पोलिस वाहनाचा सायरन वाजवून संबंधित ट्रॅव्हल्सला थांबवण्यात आले. त्यानंतर पुसाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत वाहनातील सर्व 35 ते 40 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Rahul dhabale
    1
    Post by Rahul dhabale
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरिकांना डिजिटल 2026-27 जनगणना आव्हान
    1
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरिकांना डिजिटल 2026-27 जनगणना आव्हान
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल
    1
    परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा ) मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत न दिल्याने मंठा पंचायत समितीसमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
मंठा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडेभत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमिततेचाही गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकारास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घातली जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असतानाही संबंधित प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेच्या ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे आणि माहिती दडविणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.