logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी चे अनधिकृत घर बांधकाम तोडा :पत्रकार परिषदेतुन मागणी चंद्रपूर :शहरातील भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांनी मंगल चौधरी या आजोबाच्या मालमत्तेवर नऊ वारसान असतांना स्वतःच्या आईला समोर करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून व मनपाची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता मोहल्ला भानापेठ शीट नंबर ४३, मालमत्ता क्रमांक ४७६३ आराजी ७६.९२ चौ.मी वर अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांचे बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना मंगल चौधरी व पंकज चौधरी यांनी मनपा आयुक्त यांचेसह विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते, येत्या 10 दिवसात जर सदर राहुल चौधरी यांचे अनधिकृत बांधकाम मनपा प्रशासनाने तोडले नाही तर चौधरी परिवार मनपा प्रशासनाच्या भ्रष्ट निती विरोधात मनपा कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनपा प्रशासनाला दिला आहे.

16 hrs ago
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
16 hrs ago

भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी चे अनधिकृत घर बांधकाम तोडा :पत्रकार परिषदेतुन मागणी चंद्रपूर :शहरातील भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांनी मंगल चौधरी या आजोबाच्या मालमत्तेवर नऊ वारसान असतांना स्वतःच्या आईला समोर करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून व मनपाची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता मोहल्ला भानापेठ शीट नंबर ४३, मालमत्ता क्रमांक ४७६३ आराजी ७६.९२ चौ.मी वर अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांचे बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना मंगल चौधरी व पंकज चौधरी यांनी मनपा आयुक्त यांचेसह विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते, येत्या 10 दिवसात जर सदर राहुल चौधरी यांचे अनधिकृत बांधकाम मनपा प्रशासनाने तोडले नाही तर चौधरी परिवार मनपा प्रशासनाच्या भ्रष्ट निती विरोधात मनपा कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनपा प्रशासनाला दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सालों से ज़मीन का वि/वाद और तीन बार जा/नलेवा हम/ला #viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #news
    1
    सालों से ज़मीन का वि/वाद और तीन बार जा/नलेवा हम/ला
#viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #news
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • বেহালা চৌরাস্তার জনসভায় Mamta Banerjee West Bengal election Janasabha at Behala Chowrasta_ Behala Paschi
    1
    বেহালা চৌরাস্তার জনসভায় Mamta Banerjee West Bengal election Janasabha at Behala Chowrasta_ Behala Paschi
    user_INDIA NEWS KOLKATA
    INDIA NEWS KOLKATA
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भिवापूर । उमरेड नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
    1
    भिवापूर । उमरेड
नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले.
यावेळी  माजी मंत्री  राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
    1
    जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    17 hrs ago
  • चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन केले होते, आता तर सरकार तुमची आहे, कुठे गेले तुम्ही असा कडवट प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. तेलंगणा सरकारने एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करीत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. महायुती सरकारने सुद्धा धाडस करावं..
    1
    चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन केले होते, आता तर सरकार तुमची आहे, कुठे गेले तुम्ही असा कडवट प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. तेलंगणा सरकारने एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करीत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. महायुती सरकारने सुद्धा धाडस करावं..
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • 15 हजार के लिए ब/वाल ! शिक्षिका के साथ मा/रपी/ट का आ/रोप, VIDEO वायरल #viralreels #BreakingNews #bihar #news #school #worldbiharnews
    1
    15 हजार के लिए ब/वाल ! शिक्षिका के साथ मा/रपी/ट का आ/रोप, VIDEO वायरल
#viralreels #BreakingNews #bihar #news #school #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • भिवापूर । उमरेड शासकीय विश्रामगृह येथे खासदार तथा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रफुल पटेल साहेब यांचे भिवापूर येथे राजू राऊत माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोशात स्वागत करण्यात आले.यावेळी पवन राऊत ,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तथा नगरसेवक नाझिम बेग,अशोक गोंगल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,सुषमाताई श्रीरामे नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,रुचीत पंजलवार उपाध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,नगरसेवक दिनेश रामटेके ,प्रभाकर माळवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,हिमांशू अग्रवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंत्री,सरपंच भगवानपूर हरिचंद्र चौधरी ,सरपंच गोंडबोरी सुनीलजी गजघाटे ,राजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर,नारायण चौधरी जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत बालपांडे ,धनंजय चौधरी शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ,प्रकाशजी गावंडे,रवींद्र राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..
    1
    भिवापूर । उमरेड
शासकीय विश्रामगृह येथे  खासदार तथा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रफुल पटेल साहेब यांचे भिवापूर येथे राजू राऊत माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोशात स्वागत करण्यात आले.यावेळी पवन राऊत ,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तथा नगरसेवक नाझिम बेग,अशोक गोंगल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,सुषमाताई श्रीरामे नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,रुचीत पंजलवार उपाध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,नगरसेवक दिनेश रामटेके ,प्रभाकर माळवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,हिमांशू अग्रवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंत्री,सरपंच भगवानपूर हरिचंद्र चौधरी ,सरपंच गोंडबोरी सुनीलजी गजघाटे ,राजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर,नारायण चौधरी जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत बालपांडे ,धनंजय चौधरी शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ,प्रकाशजी गावंडे,रवींद्र राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.