logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा; रोहित पवारांची दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांना भेट महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयास्पद बाबींची माहिती तसेच संबंधित पुरावे अखिलेश यादव यांच्यासमोर मांडले.या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी,अशी मागणी त्यांनी केली.रोहित पवार यांनी सांगितले की या अपघाताला जबाबदार मानल्या जाणाऱ्या VSR विमान कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या मागे कोणत्या शक्तींचा हात आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.दरम्यान संसदेच्या अधिवेशनादरम्यान देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून हे प्रकरण संसदेत मांडण्याची विनंती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.या भेटीवेळी ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.

14 hrs ago
user_Maharashtra News
Maharashtra News
Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
14 hrs ago

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा; रोहित पवारांची दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांना भेट महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयास्पद बाबींची माहिती तसेच संबंधित पुरावे अखिलेश यादव यांच्यासमोर मांडले.या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी,अशी मागणी त्यांनी केली.रोहित पवार यांनी सांगितले की या अपघाताला जबाबदार मानल्या जाणाऱ्या VSR विमान कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या मागे कोणत्या शक्तींचा हात आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.दरम्यान संसदेच्या अधिवेशनादरम्यान देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून हे प्रकरण संसदेत मांडण्याची विनंती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.या भेटीवेळी ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयास्पद बाबींची माहिती तसेच संबंधित पुरावे अखिलेश यादव यांच्यासमोर मांडले.या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी,अशी मागणी त्यांनी केली.रोहित पवार यांनी सांगितले की या अपघाताला जबाबदार मानल्या जाणाऱ्या VSR विमान कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या मागे कोणत्या शक्तींचा हात आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.दरम्यान संसदेच्या अधिवेशनादरम्यान देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून हे प्रकरण संसदेत मांडण्याची विनंती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.या भेटीवेळी ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
    1
    महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयास्पद बाबींची माहिती तसेच संबंधित पुरावे अखिलेश यादव यांच्यासमोर मांडले.या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी,अशी मागणी त्यांनी केली.रोहित पवार यांनी सांगितले की या अपघाताला जबाबदार मानल्या जाणाऱ्या VSR विमान कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या मागे कोणत्या शक्तींचा हात आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.दरम्यान संसदेच्या अधिवेशनादरम्यान देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून हे प्रकरण संसदेत मांडण्याची विनंती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.या भेटीवेळी ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आइए हुजूर आपको सितारों में ले चलूं ⭐⭐
    1
    आइए हुजूर आपको सितारों में ले चलूं ⭐⭐
    user_Hitesh Parmar
    Hitesh Parmar
    Video Creator मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मीरा भाईंदर चे आमदार नरेंद्र मेहता लोणावळा येथील कारले डोंगरावर एकविरा आईच्या दर्शनासाठी गेले सहपरिवार एकविरा आईच्या दर्शनासाठी गेले आणि दर्शन घेतले आईचा आशीर्वाद घेतला
    1
    मीरा भाईंदर चे आमदार नरेंद्र मेहता लोणावळा येथील कारले डोंगरावर एकविरा आईच्या दर्शनासाठी गेले सहपरिवार एकविरा आईच्या दर्शनासाठी गेले आणि दर्शन घेतले आईचा आशीर्वाद घेतला
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • देश में Offline Rent Scam तेजी से बढ़ रहा है। अगर आप अपना मकान किराए पर देते हैं तो इस नए फ्रॉड के बारे में जानकारी होना बहुत जरूरी है। ठग किरायेदार बनकर लोगों को निशाना बना रहे हैं और बड़ी रकम का नुकसान कर रहे हैं। सतर्क रहें, सुरक्षित रहें और इस जानकारी को अपने परिवार व दोस्तों तक जरूर पहुंचाएं। Police Vision Times के साथ देखें ऐसी ही crime alert और public awareness news।
    1
    देश में Offline Rent Scam तेजी से बढ़ रहा है। अगर आप अपना मकान किराए पर देते हैं तो इस नए फ्रॉड के बारे में जानकारी होना बहुत जरूरी है। ठग किरायेदार बनकर लोगों को निशाना बना रहे हैं और बड़ी रकम का नुकसान कर रहे हैं।
सतर्क रहें, सुरक्षित रहें और इस जानकारी को अपने परिवार व दोस्तों तक जरूर पहुंचाएं।
Police Vision Times के साथ देखें ऐसी ही crime alert और public awareness news।
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    1
    AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM)
NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    user_RAHBAR RASHEED
    RAHBAR RASHEED
    Political party office भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • गोस्वामी सेवा समिति वार्षिक उत्सव में सुनील गिरी का भाषण गोस्वामी सेवा समिति वार्षिक उत्सव में सुनील गिरी का भाषण
    1
    गोस्वामी सेवा समिति वार्षिक उत्सव में सुनील गिरी का भाषण 
गोस्वामी सेवा समिति वार्षिक उत्सव में सुनील गिरी का भाषण
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रीचा जयघोष, प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे भव्य उत्सवाचा श्रीगणेशा!* शहरातील सांस्कृतिक वैभव आणि भक्तीचा वारसा जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने बेवर्ली पार्क येथील नामदार गोखले मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विधीवत नारळ फोडून, देवीच्या पाटाची आणि जागेची पूजा करण्यात आली. यंदाचा हा उत्सव १९ मार्च ते २८ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या प्रताप सरनाईक फाउंडेशनने यंदा दाक्षिणात्य पद्धतीतील भव्य मंदिरांचा देखावा साकारण्याचे ठरवले आहे. दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा हा नमुना भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, मिरा-भाईंदर शहराच्या नावलौकिकात यामुळे भर पडणार आहे. हिंदू संस्कृतीनुसार, चैत्र प्रतिपदेला देवी प्रकट झाली आणि सृष्टीची रचना झाली, असे मानले जाते. याच मंगल दिनाचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष देखील मोठ्या उत्साहाचे असेल. भक्तीच्या या महापर्वात सर्व भक्तांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन जगदंबेचा जागर करावा. 'आपल्या घरचा कार्यक्रम' या भावनेने सर्व मिरा-भाईंदरकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पूर्वेश सरनाईक आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. #चैत्रनवरात्री #प्रतापसरनाईकफाउंडेशन #pratapsarnaik #chaitranavratri2026 #mirabhayandar #festivalvibes
    1
    *मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रीचा जयघोष, प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे भव्य उत्सवाचा श्रीगणेशा!*
शहरातील सांस्कृतिक वैभव आणि भक्तीचा वारसा जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने बेवर्ली पार्क येथील नामदार गोखले मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विधीवत नारळ फोडून, देवीच्या पाटाची आणि जागेची पूजा करण्यात आली.
यंदाचा हा उत्सव १९ मार्च ते २८ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या प्रताप सरनाईक फाउंडेशनने यंदा दाक्षिणात्य पद्धतीतील भव्य मंदिरांचा देखावा साकारण्याचे ठरवले आहे. दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा हा नमुना भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, मिरा-भाईंदर शहराच्या नावलौकिकात यामुळे भर पडणार आहे.
हिंदू संस्कृतीनुसार, चैत्र प्रतिपदेला देवी प्रकट झाली आणि सृष्टीची रचना झाली, असे मानले जाते. याच मंगल दिनाचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष देखील मोठ्या उत्साहाचे असेल. 
भक्तीच्या या महापर्वात सर्व भक्तांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन जगदंबेचा जागर करावा. 'आपल्या घरचा कार्यक्रम' या भावनेने सर्व मिरा-भाईंदरकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पूर्वेश सरनाईक आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
#चैत्रनवरात्री #प्रतापसरनाईकफाउंडेशन #pratapsarnaik #chaitranavratri2026 #mirabhayandar #festivalvibes
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏
    1
    कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    25 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.