logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांचा बुद्ध पौर्णिमा निमित्त कार्यक्रम आज बुद्ध पौर्णिमा त्या निमित्त साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांच्या भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रम बघण्यासाठी हजारो च्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

2 hrs ago
user_Satyajit Gajbhiye
Satyajit Gajbhiye
Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
2 hrs ago
b4c01246-8475-4398-9cbe-b71ff99f2d1a

साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांचा बुद्ध पौर्णिमा निमित्त कार्यक्रम आज बुद्ध पौर्णिमा त्या निमित्त साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांच्या भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रम बघण्यासाठी हजारो च्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 6.30 वाजता ध्वजारोहन थाटात पार पडले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक बोंदेले,पोलिस अंमलदार 22, होमगार्ड सैनिक 19 यांची उपस्थिती होती. यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी 1 मे महाराष्ट्र दिना निमित्य सर्व पोलीस समादेशक व होमगार्ड सैनिक यांना शुभेच्छा दिल्या.
    1
    भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या हस्ते  1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी  6.30 वाजता ध्वजारोहन थाटात पार पडले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक बोंदेले,पोलिस अंमलदार 22, होमगार्ड सैनिक 19 यांची उपस्थिती होती. यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी 1 मे महाराष्ट्र दिना निमित्य सर्व पोलीस समादेशक व होमगार्ड सैनिक यांना शुभेच्छा दिल्या.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ।। जय महाराष्ट्र ।। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.. #Maharashtra #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay
    1
    ।। जय महाराष्ट्र ।।
मंगल देशा, पवित्र देशा, 
महाराष्ट्र देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा 
श्री महाराष्ट्र देशा..
#Maharashtra #महाराष्ट्र_दिन
#MaharashtraDay
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.
    1
    सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.
    user_Deonath Gandate
    Deonath Gandate
    Web Designer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आज् संडायकली हचाणाक् pavushane हजारी लावले आहे,पन्नेमारा -murumagoan शेत्रा मधे मोटा प्रमाणा mkachi तोड केली आहे.pavush padylane,shetkarichi मोटा nuksha होणारे
    1
    आज् संडायकली हचाणाक् pavushane हजारी लावले आहे,पन्नेमारा -murumagoan शेत्रा मधे मोटा प्रमाणा mkachi तोड केली आहे.pavush padylane,shetkarichi मोटा nuksha होणारे
    user_Suresh Halami
    Suresh Halami
    धानोरा, गडचिरोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नो पार्किंग’ फक्त पाटीवरच; प्रत्यक्षात ‘फुल पार्किंग’—विमान नगर वाहतूक विभागाची मौनसंमती?
    1
    नो पार्किंग’ फक्त पाटीवरच; प्रत्यक्षात ‘फुल पार्किंग’—विमान नगर वाहतूक विभागाची मौनसंमती?
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही हिंगोली: शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडली. यासोबतच, शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात गावागावात बैठक घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही ठाम मागणी साहेबांनी प्रशासनाकडे केली.
    1
    कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही
हिंगोली: शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडली.
यासोबतच, शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात गावागावात बैठक घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही ठाम मागणी साहेबांनी प्रशासनाकडे केली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुजफ्फरपुर के चर्चित चंदवारा पुल का जिलाधिकारी सुब्रत कुमार सेन ने किया निरीक्षण #viralreels #BreakingNews #bihar #news #Muzaffarpurpolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर के चर्चित चंदवारा पुल का जिलाधिकारी सुब्रत कुमार सेन ने किया निरीक्षण
#viralreels #BreakingNews #bihar #news #Muzaffarpurpolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.