Shuru
Apke Nagar Ki App…
कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही हिंगोली: शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडली. यासोबतच, शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात गावागावात बैठक घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही ठाम मागणी साहेबांनी प्रशासनाकडे केली.
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

More news from महाराष्ट्र and nearby areas
- नो पार्किंग’ फक्त पाटीवरच; प्रत्यक्षात ‘फुल पार्किंग’—विमान नगर वाहतूक विभागाची मौनसंमती?1
- Post by कु सुषमा डबराल1
- बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? याचा तपास सध्या सुरू आहे. नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!1
- Post by Ammar h (ezaan)1
- भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.1
- मुजफ्फरपुर के चर्चित चंदवारा पुल का जिलाधिकारी सुब्रत कुमार सेन ने किया निरीक्षण #viralreels #BreakingNews #bihar #news #Muzaffarpurpolice #worldbiharnews1
- Ami kolkata taki 29 April vote chilo tai vote diy aslm2
- कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही हिंगोली: शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडली. यासोबतच, शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात गावागावात बैठक घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही ठाम मागणी साहेबांनी प्रशासनाकडे केली.1