logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत.... नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले असल्यास, खालील पर्यायांचा वापर करून त्यांची माहिती प्रशासनापर्यंत त्वरित पोहोचवावी: माहिती नोंदवण्याचे मार्ग ऑनलाइन पोर्टल: राज्य शासनाच्या सहायाता पोर्टलवर (Sahayata) जाऊन अडकलेल्या व्यक्तीची माहिती ऑनलाईन नोंदवा. जिल्हा नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर: टोल फ्री क्रमांक: 1077 दूरध्वनी क्रमांक: 0241-2323844 / 0241-2356940 प्रशासनाला द्यावयाचा आवश्यक तपशील अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव आणि मूळ पत्ता संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर) नेपाळमधील सध्याचे ठिकाण, शहर किंवा हॉटेलचे नाव प्रवासाचा तपशील (नेपाळला कधी व कशाने गेले होते) अहिल्यानगरमधील नातेवाईकाचा संपर्क क्रमांक आपल्या संपर्कातील किंवा परिचित कोणाचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले असल्यास ही माहिती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापन विभागाला मदतकार्यासाठी योग्य समन्वय साधता येईल.

4 hrs ago
user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
4 hrs ago
f8ccddad-7b21-46da-b077-35b95c8c7bd9

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत.... नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले असल्यास, खालील पर्यायांचा वापर करून त्यांची माहिती प्रशासनापर्यंत त्वरित पोहोचवावी: माहिती नोंदवण्याचे मार्ग ऑनलाइन पोर्टल: राज्य शासनाच्या सहायाता पोर्टलवर (Sahayata) जाऊन अडकलेल्या व्यक्तीची माहिती ऑनलाईन नोंदवा. जिल्हा नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर: टोल फ्री क्रमांक: 1077 दूरध्वनी क्रमांक: 0241-2323844 / 0241-2356940 प्रशासनाला द्यावयाचा आवश्यक तपशील अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव आणि मूळ पत्ता संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर) नेपाळमधील सध्याचे ठिकाण, शहर किंवा हॉटेलचे नाव प्रवासाचा तपशील (नेपाळला कधी व कशाने गेले होते) अहिल्यानगरमधील नातेवाईकाचा संपर्क क्रमांक आपल्या संपर्कातील किंवा परिचित कोणाचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले असल्यास ही माहिती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापन विभागाला मदतकार्यासाठी योग्य समन्वय साधता येईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर
    1
    बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    1
    केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात विक्रम शिंदे भोर दि. 28 भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
    1
    भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात 
विक्रम शिंदे भोर दि. 28
भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    1
    मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा
    1
    Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
संपूर्ण व्हिडिओ पहा
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    6 hrs ago
  • नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    1
    नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...
    1
    पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    1
    शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..!
पिंपरी-चिंचवड :
शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...
: विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड
#शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरलं; शिल्पाच्या मृत्यूने दोन मुलं पोरकी... पिंपरी चिंचवड : हुंडाबळीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलंय. वैष्णवी हगवणे यांच्यानंतर आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.सतरा वर्षांचा संसार, दोन मुलं आणि शिल्पाच्या मृत्यूने कुटुंबाची वाताहत झालीये. शिल्पाचा पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांनी हुंड्यासाठी आणि पैशांसाठी शिल्पाचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दोन एकर जमीन, व्यवसायासाठी मदत आणि लाखो रुपयांची रोकड देऊनही छळ थांबला नाही, असा दावा शिल्पाच्या माहेरच्यांनी केलाय. शिल्पाला माहेरी परतण्याची विनंतीही कुटुंबीयांनी केली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी ती सासरीच राहिली.अखेर शिल्पाचा मृत्यू झाला. हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी वाकड पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसह चौघांना अटक केलीये... रतन कलाटे – शिल्पाची आई गुलाब कलाटे – शिल्पाचे वडील संतोष कलाटे – शिल्पाचे मोठे बंधू #BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #CrimeNews #TheNayakNews #PuneNews #PCMCNews #Dowry #WomenSafety #Justice
    1
    हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरलं; शिल्पाच्या मृत्यूने दोन मुलं पोरकी...
पिंपरी चिंचवड :
हुंडाबळीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलंय. वैष्णवी हगवणे यांच्यानंतर आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.सतरा वर्षांचा संसार, दोन मुलं आणि शिल्पाच्या मृत्यूने कुटुंबाची वाताहत झालीये. शिल्पाचा पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांनी हुंड्यासाठी आणि पैशांसाठी शिल्पाचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दोन एकर जमीन, व्यवसायासाठी मदत आणि लाखो रुपयांची रोकड देऊनही छळ थांबला नाही, असा दावा शिल्पाच्या माहेरच्यांनी केलाय. शिल्पाला माहेरी परतण्याची विनंतीही कुटुंबीयांनी केली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी ती सासरीच राहिली.अखेर शिल्पाचा मृत्यू झाला. हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी वाकड पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसह चौघांना अटक केलीये...
रतन कलाटे – शिल्पाची आई
गुलाब कलाटे – शिल्पाचे वडील
संतोष कलाटे – शिल्पाचे मोठे बंधू
#BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #CrimeNews #TheNayakNews #PuneNews #PCMCNews #Dowry #WomenSafety #Justice
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.