Shuru
Apke Nagar Ki App…
बसस्थानकात आला हार्ट अटॅक, कंडक्टरने वाचवला जीव कंडक्टरची माणुसकीचे दर्शन ANC - छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही मदत केली. वेळेत मिळालेल्या प्राथमिक उपचारांमुळे महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत होण्यास मदत झाली. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी संगीता पालवे यांचे कौतुक केले.
बोल बिंदास बोल
बसस्थानकात आला हार्ट अटॅक, कंडक्टरने वाचवला जीव कंडक्टरची माणुसकीचे दर्शन ANC - छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही मदत केली. वेळेत मिळालेल्या प्राथमिक उपचारांमुळे महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत होण्यास मदत झाली. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी संगीता पालवे यांचे कौतुक केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.1
- ऑन फडणवीस केंद्रात सामनातून दावा.. - ubt चा न्यूजपेपर सामना त्यात मानला वाटेल तसे लिहितात. कोठून स्वप्न पडतात, काहीतरी गेस करतात आणि लिहितात. फडणवीसांना जायचा की नाही, पक्षातील वरिष्ठांनी ठरवले की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. अशा बकवास बातम्या देऊन सामानाचा खप मर्यादित राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर* - भविष्य सांगायला यांना ठेवलेलं नाही. आम्ही यांच्या बातम्याकडे लक्ष देत नाही. ऑन दिल्लीत सुप्त संघर्ष.. - दिल्लीत सुप्त संघर्ष आहे आणि यांना तडजोडीसाठी बोलावले आहे का? - *आता सामना वैचारिक नाही तर फेकु पेपर झाला आहे.* ऑन मोदी FB लाईव्ह वरून टीका - एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन भेटत होते, रेमसिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होते, ऑक्सिजन, बेड व्यवस्था करीत होते. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते, एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला होता. तरीही सर्व सामन्यासाठी त्यांनी झोकून दिले. - मोदी काय करता यापेक्षा तुम्ही काय केले यावर लक्ष द्या. मुख्यमंत्री असताना मदतीचा ओघ तरी दिले आहे का? त्याकाळी ऑनलाइनचं यायचे, आता उद्धव ठाकरे यांना लोकांनी त्यांना फेसबुकवर ठेवले... ऑन गणेश नाईक टीका - दर वेळेस काहीतरी बडबड करीत असतो, त्यांना ना पक्षात वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत ही नाही. इतरांनी काय कॉमेंट केले आम्ही लक्ष देत नहीं . शिंदेंनी त्यांच्या जिल्ह्यात काय करावे. ऑन शहा सुनेत्रा पवार पुणे भेट. - शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. काल पुण्यात अमित शहा यांनी सुनेत्रा वाहिनी यांच्याशी बोलले. प्रत्येक भेटीचे राजकारण करू नये. स्वतः सुनेत्रा वाहिनी आणि शाह हे सक्षम आहे. ऑन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आदेश. - धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण आम्ही आमची बाजू मजबुतीने मंडाले आहे. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. ऑन राज ठाकरे आरोप. - मला कल्पना नाही. आरोप असेल तर सरकार चौकशी करेल.1
- ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार3
- Munawar Zama meets Fans | Munawar Zama meets Fans | Gallinews Bharat Munawar Zama meets Fans | Munawar Zama meets Fans | Gallinews Bharat1
- दगडाचा देव काय त्यांच्यापाशी आई, बाप पंढरपूर, मथुरा, अन काशी!आई-बाप हेच पंढरपूर अन् मथुरा! वासुदेवाच्या अप्रतिम गीताने उलगडले आयुष्याचे खरे 'काशी-विश्वेश्वर1
- अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम! अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम!1
- अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.1
- तिकीट काढणाऱ्या हातांनी वाचवला जीव! संभाजीनगर बसस्थानकात महिला प्रवाशाला अचानक हार्ट अटॅक; महिला वाहकाने CPR देत मृत्यूच्या दारातून आणले परत, मानवतेला सलाम!1