logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तिकीट काढणाऱ्या हातांनी वाचवला जीव! संभाजीनगर बसस्थानकात महिला प्रवाशाला अचानक हार्ट अटॅक; महिला वाहकाने CPR देत मृत्यूच्या दारातून आणले परत, मानवतेला सलाम!

2 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

तिकीट काढणाऱ्या हातांनी वाचवला जीव! संभाजीनगर बसस्थानकात महिला प्रवाशाला अचानक हार्ट अटॅक; महिला वाहकाने CPR देत मृत्यूच्या दारातून आणले परत, मानवतेला सलाम!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार *ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर* शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार
    2
    शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार
*ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर*
शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले 
महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत
वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार
तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना  डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार
    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर -पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर छत्रपती संभाजीनगर पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर धरण उजव्या कालव्यातून १,१००, डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. रविवारी सकाळी धरणात ५० हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. उजव्या कालव्यातून १,१०० आणि डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
    2
    छत्रपती संभाजीनगर -पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर
छत्रपती संभाजीनगर 
पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर
धरण उजव्या कालव्यातून १,१००, डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग
गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. रविवारी सकाळी धरणात ५० हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत आहे.
त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
उजव्या कालव्यातून १,१०० आणि डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    1
    रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम

अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..

आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम
अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..
आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
    1
    बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर

‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर
‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
    1
    *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त
Bharat 24taas News 
भोकरदन | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या  पावसामुळे शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    9 hrs ago
  • पावसाने लासूर स्टेशनचा आठवडी बाजार चिखलात; व्यापाऱ्यांचा बाजार थेट रस्त्यावर सततच्या पावसामुळे लासूर स्टेशन येथील आठवडी बाजाराची जागा चिखलमय झाल्याने व्यापाऱ्यांना बाजार थेट रस्त्यावर भरवावा लागला. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बाजाराच्या ठिकाणी तातडीने मुरूम टाकून व्यवस्था सुधारावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी होत आहे.
    1
    पावसाने लासूर स्टेशनचा आठवडी बाजार चिखलात; व्यापाऱ्यांचा बाजार थेट रस्त्यावर
सततच्या पावसामुळे लासूर स्टेशन येथील आठवडी बाजाराची जागा चिखलमय झाल्याने व्यापाऱ्यांना बाजार थेट रस्त्यावर भरवावा लागला. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडी व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बाजाराच्या ठिकाणी तातडीने मुरूम टाकून व्यवस्था सुधारावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. पावसाळ्यात दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी होत आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी
    1
    चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी
    user_भागवत राजाराम झाल्टे
    भागवत राजाराम झाल्टे
    चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.