रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
- अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम! अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम!1
- रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.1
- सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.1
- *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे1
- शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.1
- ऑन फडणवीस केंद्रात सामनातून दावा.. - ubt चा न्यूजपेपर सामना त्यात मानला वाटेल तसे लिहितात. कोठून स्वप्न पडतात, काहीतरी गेस करतात आणि लिहितात. फडणवीसांना जायचा की नाही, पक्षातील वरिष्ठांनी ठरवले की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. अशा बकवास बातम्या देऊन सामानाचा खप मर्यादित राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर* - भविष्य सांगायला यांना ठेवलेलं नाही. आम्ही यांच्या बातम्याकडे लक्ष देत नाही. ऑन दिल्लीत सुप्त संघर्ष.. - दिल्लीत सुप्त संघर्ष आहे आणि यांना तडजोडीसाठी बोलावले आहे का? - *आता सामना वैचारिक नाही तर फेकु पेपर झाला आहे.* ऑन मोदी FB लाईव्ह वरून टीका - एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन भेटत होते, रेमसिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होते, ऑक्सिजन, बेड व्यवस्था करीत होते. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते, एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला होता. तरीही सर्व सामन्यासाठी त्यांनी झोकून दिले. - मोदी काय करता यापेक्षा तुम्ही काय केले यावर लक्ष द्या. मुख्यमंत्री असताना मदतीचा ओघ तरी दिले आहे का? त्याकाळी ऑनलाइनचं यायचे, आता उद्धव ठाकरे यांना लोकांनी त्यांना फेसबुकवर ठेवले... ऑन गणेश नाईक टीका - दर वेळेस काहीतरी बडबड करीत असतो, त्यांना ना पक्षात वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत ही नाही. इतरांनी काय कॉमेंट केले आम्ही लक्ष देत नहीं . शिंदेंनी त्यांच्या जिल्ह्यात काय करावे. ऑन शहा सुनेत्रा पवार पुणे भेट. - शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. काल पुण्यात अमित शहा यांनी सुनेत्रा वाहिनी यांच्याशी बोलले. प्रत्येक भेटीचे राजकारण करू नये. स्वतः सुनेत्रा वाहिनी आणि शाह हे सक्षम आहे. ऑन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आदेश. - धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण आम्ही आमची बाजू मजबुतीने मंडाले आहे. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. ऑन राज ठाकरे आरोप. - मला कल्पना नाही. आरोप असेल तर सरकार चौकशी करेल.1
- ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार3
- माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने या प्रकरणाची दखल घेत रात्रीच वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.1